Anantrao Thopte College Pune Bharti 2021
अनंतराव थोपटे महाविद्यालय पुणे भरती 2021
Anantrao Thopte College Pune Bharti 2021
Anantrao Thopte College Pune Bharti 2021: Interested & eligible candidates are invited for Walk-in-interview for the Assistance Professor Post on temporary C.H.B. There are Total of 54 vacancies to fill the post. Interested Candidate should report the on given address with required document for interview. Interview schedule in 30 September 2021.
अनंतराव थोपटे महाविद्यालय पुणे येथे सहायक प्राध्यापकपदांच्या 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 54 जागा
- नोकरी ठिकाण – भोर. जि . पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर. जि . पुणे
- मुलाखतीची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.
Anantrao Thopte College Pune Recruitment 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Table of Contents