Amravati Rojgar Melava 2026

Amravati Rojgar Melava 2026
अमरावती आयटीआयमध्ये २५ मे रोजी भव्य शिकाऊ उमेदवार भरती मेळावा; पुणे-नागपूरच्या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी!
जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) उत्तीर्ण आणि अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी चालून आली आहे. अमरावती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रात सोमवार, दिनांक २५ मे रोजी सकाळी १० वाजता एका भव्य शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा संस्थेच्या ‘एनएसएस’ (NSS) हॉलमध्ये पार पडेल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या भरती मेळाव्यात विविध तांत्रिक विभागातील उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील ट्रेड्स उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले प्रशिक्षणार्थी पात्र असतील:
- फिटर (Fitter)
- टर्नर (Turner)
- मशिनिस्ट (Machinist)
- वेल्डर (Welder)
- डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic)
- मोटर मेकॅनिक व्हेइकल (MMV)
- वायरमन (Wireman)
- इलेक्ट्रीशियन (Electrician)
- आरएसी (RAC)
या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील आघाडीचे औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे आणि नागपूर येथील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये काम करण्याचा आणि उत्तम अनुभव घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
भरती मेळाव्याला येताना उमेदवारांनी खालील गोष्टी सोबत आणणे बंधनकारक आहे:
- स्वतःचा अद्ययावत बायोडाटा (Resume)
- सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे (Original Documents)
- सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (Xerox Copies)
Amravati Rojgar Melava 2026
Amravati Rojgar Melava 2026: Amravati Offline Job Fair 2026 is scheduled on the 19th of May 2026. Pandit Deendayal Upadhyay Employment Fair, Bhatkuli Dist. Amravati is going to be held for total of 2070 vacancies. Candidates will selected for various posts like See the Trainee Credit Officer, Trainee Operator, Machine Operator, CNC & VMC Supervisor, Supervisor, Driver, Office Assistant, Powder Coating Lab Assistant positions on the given link. Women and Male candidates can attend this Amravati Rojgar Melava Online mode on a Given venue. Don’t Forget to Carry Your application with all Supporting Documents. Interested and eligible candidates can register through the given link for ONLINE JOB FAIR. Further details are as follows:-
अमरावती येथे “प्रशिक्षणार्थी क्रेडिट ऑफिसर, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, सीएनसी आणि व्हीएमसी सुपरवायझर, सुपरवायझर, ड्रायव्हर, ऑफिस असिस्टंट, पावडर कोटिंग लॅब असिस्टंट” पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा,अमरावती जि.अमरावती चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख १९ मे २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Amravati District Pandith Dindayal Upadhyay Job Fair has published a notification advertisement For the Amravati Job Fair for various vacancies are available. There are 220 vacancies available to fill the posts. The employment place is Amravati. The candidates who are eligible for the above post can apply offline for Amravati Rojgar Melava, online and attend the campus drive which is conducted on the 19th of May 2026. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. This is the online Job Fair for the Amravati Region. More details about Pandith Dindayal Upadhyay Job Fair Rojgar Melava 2026 are mentioned below.
- मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, भातकुली जि. अमरावती
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी क्रेडिट ऑफिसर, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, सीएनसी आणि व्हीएमसी सुपरवायझर, सुपरवायझर, ड्रायव्हर, ऑफिस असिस्टंट, पावडर कोटिंग लॅब असिस्टंट
- पदसंख्या – 2070 जागा
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- शैक्षणिक पात्रता – (Read Pdf)
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – अमरावती
- जिल्हा – अमरावती
- नोकरी ठिकाण – अमरावती
- मेळाव्याचा पत्ता – शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर,डेपो रोड,अमरावती
- रोजगार मेळाव्याची तारीख – १९ मे २०२६
Amravati Offline Job Fair 2026

Amravati Rojgar Melava 2026 Details | |
| Job Fair Name | Pandit Deendayal Upadhyay Offline Mahila Rozgar Melawa Amravati |
| Recruitment Name | Trainee Credit Officer, Trainee Operator, Machine Operator, CNC & VMC Supervisor, Supervisor, Driver, Office Assistant, Powder Coating Lab Assistant |
| Name of Posts | 220 |
| How To Apply | Offline Registration |
| Registration Date | 19th of May 2026 |
| Official Website | mahaswayam.gov.in |
| Job Fair | Private Employee |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Amravati Rojgar Melava 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dfsxk |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/jmug |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















