अमरावती महानगरपालिका भरती २०२०

Amravati Mahanagarpalika Bharti 2020

एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका अमरावती अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त असावे.
  • वेतनश्रेणी – रु. २८,०००/-
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती महानगरपलिका, राजकमल चौक अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप