कोतवाल भरती लेखी परीक्षा २७ ऑगस्ट २०२३ रोजी होणार – Amravati Kotwal Bharti 2023

Amravati Kotwal Bharti 2023 -amravati.gov.in

Amravati Kotwal Bharti 2023

Amravati Kotwal Bharti 2023 : Amravati Kotwal Recruitment 2023, Amravati Kotwal Vacancy 2023 has been announced earlied by Collector Office Amravati Recruitment Board. Now for this Amravati Kotwal Vacancy 2023, Exam will be conductd on 27th August 2023 at various districts. Candidates can check their Exam dates and other important Update about Amravati Kotwal Bharti 2023 at below:

Although Class IV pass is the educational qualification, many graduate candidates apply for it. In this, the list of eligible and ineligible candidates has been published in the concerned tehsil office on Tuesday. Objections are being registered till August 11. The written examination will be conducted on August 27 after the objections are settled by August 22. Accordingly, a four-member committee headed by the Sub-Divisional Officer has been constituted and all the Kotwal recruitment process is under the control of this committee. Although 140 posts of Kotwals are vacant in the district, only 116 posts will be filled as per the approval of the government. In this the main condition is that the candidate should be between the age of 18 to 40

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महसूल यंत्रणेतील शेवटची कडी असलेला कोतवाल गावपातळीवरील महत्वपूर्ण घटक आहे. यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पदभरती तहसील स्तरावर होत आहे. जिल्ह्यात रिक्त पदांच्या तुलनेत ८० टक्के मर्यादेत पदभरतीला शासन मान्यता मिळालेली आहे. यामध्ये ११६ जागांसाठी तब्बल २५११ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

अमरावती कोतवाल भरती परीक्षा २७ ऑगस्ट २०२३,लेखी परीक्षेकरिता पात्र यादी व सूचना डाउनलोड करा । Amravati Kotwal Bharti Result

इयत्ता चवथी पास ही शैक्षणिक अहर्ता असली तरी यासाठी अनेक पदवीधर उमेदचारांचे अर्ज प्राप्त आहे. यामध्ये मंगळवारी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संबंधित तहसील कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यावर ११ ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविण्यात येत आहे. २२ ऑगस्टपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात आल्यानंतर २७ ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी अध्यक्ष असलेल्या चार सदस्यीय समितीचे गठण करण्यात आलेले आहे व ही सर्व कोतवाल भरती प्रक्रिया यासमितीच्या नियंत्रणात सुरु आहे. जिल्ह्यात कोतवालांचे १४० पदे रिक्त असले तरी शासन मान्यतेनूसार ११६ पदेच भरण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवार हा १८ ते ४० वयोगटातील असावा ही प्रमुख अट आहे


Amravati Kotwal Bharti 2023Tehsil Office, Amravati has published a recruitment notification for the various vacant posts of “Kotwal”. There are 10+ posts to be filled under Amravati Kotwal Vacancy 2023 in Nandgaon, Daryapur, Anjangaon, Chikhaldara, Chandur, Dharni, Bhatkuli Taluka of Amravati District.Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 4th of August 2023. More details are as follows:-

Amravati Kotwal Bharti 2023 Detailed Advertisement is given below taluka Wise Amravati Kotwal Jahirat 2023 is available for Downloading. To Get latest Update about amravati.gov.in Kotwal Recruitment 2023 you can follow MahaBharti.in. Here we Update all Important Information related to Kotwal Bharti Amravati such as Amravati Kotwal Bharti Admit card, Exam Date, Answer Key, Result, Merit List and Other details:

तहसिलदार अमरावती अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, दर्यापूर, अंजनगाव, चिखलदरा, चांदूर, धारणी, भातकुली तालुक्यात 10+ पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज २७ जुलै २०२३ पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय अमरावती येथे समक्ष दिनांक ४ ऑगस्ट  २०२३ पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.  केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही, तसेच या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची गांभीर्य पूर्वक दखल घ्यावी.

 

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 10+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • वयोमर्यादा – 18 ते 40
  • अर्ज शुल्क – रु. 25/-
  • परीक्षा शुल्क –  रु. ३०० /-
  • अर्ज पद्धती – सक्षम
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अमरावतीच्या  संबंधित तालुक्यात अर्ज पाठवावेत
  • अर्ज सुरू होण्याची तारीख27 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख4 ऑगस्ट  2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अधिकृत वेबसाईट –  amravati.gov.in

Amravati Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 10+ पदे

Educational Qualification For Amravati Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण 

) उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक

Salary Details For Amravati Kotwal Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवाल Rs. 15,000/- per month

How To Apply For Amravati Kotwal Application 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २७ जुलै २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
  • केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाया अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Kotwal Amravati Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. लेखी परिक्षा दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी प्रवेश पत्राव्दारे कळविण्यात आलेल्या ठिकाणी घेण्यात येईल
  3. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  4. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल
  5. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  6. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  7. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For amravati.gov.in Kotwal Recruitment2023

???? PDF जाहिरात (नांदगाव) https://shorturl.at/gngVu
???? PDF जाहिरात (दर्यापूर) https://shorturl.at/BVGh9
???? PDF जाहिरात (अंजनगाव) https://shorturl.at/VGXgx
???? PDF जाहिरात (चिखलदरा) https://shorturl.at/MGx7f5
???? PDF जाहिरात (चांदूर) https://shorturl.at/swcsJ8
???? PDF जाहिरात (धारणी) https://shorturl.at/scjb9y6
???? PDF जाहिरात (भातकुली) https://shorturl.at/knhsVU
✅ अधिकृत वेबसाईट amravati.gov.in 

Amravati Kotwal Recruitment 2023 Notification

Name Of Department Amravati Tahsil Office Maharashtra
Vacancies Kotwal Post
Total Post 10+ Vacancies
Notification Amravati  Kotwal Recruitment 2023
Apply Date 27 July 2023
Last Date 04 August 2023
Official Website amravati.gov.in

Amravati Kotwal Vacancy 2023 Age Limit

Amravati Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria

Minimum Age 18 years
Maximum Age 40 years

Amravati Kotwal Application Form Fee 

Examination fee is D.D. Excluding bank charges / service tax etc.
Examination fee as above in the name of “Tehsildar Nandgaon Khandeshwar” any nationalized bank DD payable here. (Demand Draft) should be submitted along with the application. D. D. It should be noted that the examination fee will not be accepted in any other way.
Examination fee will remain non-refundable and non-transferable.

Amravati Kotwal Recruitment Application Fee Required

General Category Rs. 500/-
Reserved Category Rs. 300/-

Amravati Kotwal Bharti Physical Criteria -शारीरीक पात्रता

१ अर्जदाराचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असावे.

२ अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनीनिवडीनंतर १ महिन्याच्या आत शारीरिक क्षमतेबाबतचे मा. जिल्हा शल्य चिकीत्सकअमरावती यांचेकडील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    Download Amravati Kotwal Ans Key

  2. MahaBharti says

    लेखी परीक्षेकरिता पात्र यादी व सूचना डाउनलोड करा

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड