12 वी उत्तीर्णांना संधी!!अंगणवाडी सेविकांच्या जागांसाठी नवीन भरती सुरु | Amravati Anganwadi Bharti 2024
Amravati Anganwadi Offline Application 2024
Amravati Anganwadi Bharti 2024 Details
Amravati Anganwadi Bharti 2024: Bal Vikas Prakalp Amravati is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. The offline applications are invited for the “Anganwadi helper” posts. There are a total of 25 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Amravati. Applicants apply offline mode for Amravati Anganwadi Recruitment 2024. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 3rd September 2024. For more details about Bal Vikas Prakalp Amravati Recruitment 2024, and Bal Vikas Prakalp Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारीद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.राज्य सरकार अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. १२ वी पास महिला उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे.बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पद संख्या – २५ जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे राहील.
- ????आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – अमरावती (Amravati)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- कार्यालयाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर C\o अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – amravati.gov.in
Amravati Anganwadi Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 25 पदे |
Educational Qualification For Amravati Anganwadi Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | 12वी उत्तीर्ण |
Salary Details For Amravati Anganwadi Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | रु. ५,४२५/- |
How To Apply For Amravati Anganwadi Jobs 2024
अमरावती उत्तर विभागातील स्थानिक रहिवासी अर्ज करु शकतात. उमेदवाराने मराठी विषयासह १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे दहावीच्या बोर्डचे प्रमाणपत्र असावे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज बाल विकास प्रकल्प कार्यालय (सिव्हिल) अमरावती उत्तर, अधिवक्ता विकास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड, परतवाडा, ता. अचलपूर, जिल्हा-अमरावती येथे पाठवायचा आहे.
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Document For Amravati Anganwadi Vacancy 2024
- स्थानिक रहिवासी असल्याबाबत खालील पुरावे जोडणे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- घर टॅक्स पावती
- चालु इलेक्ट्रीक बील
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र,
- लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amravati.gov.in Arj 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/H3pSm |
✅ अधिकृत वेबसाईट |
amravati.gov.in |
Table of Contents
[…] […]
Iti copa sathi job aahe ka
Gondia