महापालिका शिक्षण विभागात 450 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त | AMC Teachers Bharti 2022

AMC Teachers Bharti 2022

AMC Teachers Bharti 2022

AMC Teachers Bharti 2022 : As per the latest news, There are a total of 450+ Teacher posts vacant in Aurangabad Municipal Corporation. 306 posts of teachers are sanctioned for Marathi medium and 149 posts for Urdu medium. For more details about AMC Teachers Recruitment 2022, Aurangabad Mahanagarpalika Teachers Bharti 2022, AMC Shikshak Bharti 2022, AMC Shikshak Recruitment 2022, AMC Education Department Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

औरंगाबाद महापालिकेतर्फे शहरात ७१ शाळा चालवल्या जातात. त्यात ४६ शाळा मराठी तर, १७ शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. मराठी माध्यमासाठी शिक्षकांची ३०६ पदे तर उर्दू माध्यमासाठी १४९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर इतर जिल्ह्यातील शिक्षकांना सामावून घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार ८३ शिक्षकांनी पालिकेकडे अर्ज करुन काम करण्याची तयारी दाखवली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

AMC Teachers Recruitment 2022

  • महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ३६ पदे रिक्त आहेत, तर ८३ शिक्षक राज्याच्या विविध जिल्ह्यातून महापालिकेच्या शिक्षण विभागात येण्यासाठी तयार आहेत.
  • त्यांचे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत, परंतु या अर्जांबद्दल अद्याप विचार झालेला नाही.
  • बाहेरचे शिक्षक औरंगाबाद महापालिकेत येण्यास मोठ्या संख्येने का इच्छुक आहेत असाही प्रश्न विचारला जात आहे.
  • महापालिकेतर्फे शहरात ७१ शाळा चालवल्या जातात.
  • त्यात ४६ शाळा मराठी तर, १७ शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत.
  • मराठी माध्यमासाठी शिक्षकांची ३०६ पदे तर उर्दू माध्यमासाठी १४९ पदे मंजूर आहेत.
  • त्यापैकी ३६ पदे रिक्त आहेत.
  • रिक्त पदांवर इतर जिल्ह्यातील शिक्षकांना सामावून घेण्याची तरतूद आहे.
  • त्यानुसार ८३ शिक्षकांनी पालिकेकडे अर्ज करुन काम करण्याची तयारी दाखवली आहे.
  • त्यात डोंबिवली, मालेगाव, अमरावती, पालघर, भिवंडी, पिंपरी चिंचवड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे अशी माहिती पालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी दिली.
  • शिक्षकांची ३६ पदे रिक्त आहेत, त्यापैकी पाच शिक्षक उर्दू माध्यमासाठी शिक्षक पोर्टलच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांच्या पदस्थापनेबद्दलची बिंदू नामावली तयार नसल्यामुळे शिक्षकांच्या नियुक्त्या प्रतीक्षेत आहेत. बिंदू नामावलीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती, पण लेखी आदेश नसल्यामुळे त्या अधिकाऱ्याने कामच केले नाही अशी माहिती मिळाली आहे.

AMC Education Department Recruitment 2022

४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिकविणारेच अपुरे असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. राज्य सरकारने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे. आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी डीएड, बीएड व त्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. परंतु, आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत शासनपातळीवर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या राज्यातील हजारो तरुणांमध्ये धास्ती पसरली आहे. एमपीएससीचे दिव्य पार केल्यानंतरच पुढे शिक्षक होता येणार आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड