ऑल इंडिया बार परीक्षेचा (AIBE) निकाल जाहीर!!
All India Bar Exam Result
All India Bar Exam Result Declared
All India Bar Exam Result: Results of All India Bar Examination 16 have been declared. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
ऑल इंडिया बार परीक्षा १६ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षेला बसलेले उमेदवार AIBE ची अधिकृत साइट allindiabarexamination.com वर त्यांचे निकाल पाहू शकतात. ऑल इंडिया बारची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली. याची उत्तरतालिका ५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली. उमेदवारांना १८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी विंडो उघडण्यात आली होती. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) चे संपूर्ण तपशील वेबसाइटवर पाहता येतील.
As per the instructions issued by the Bar Council of India (BCI), the candidates appearing for the examination can view the entire selection details on the website. The AIBE results have been uploaded on the website.
How to Check AIBE 16 Result 2021-22
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम allindiabarexamination.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा. जा
- त्यानंतर “AIBE 16 Result 2021” या लिंकवर क्लिक करा.
- पुढील पेजवर मागितलेली माहिती भरा.
- लॉगिन केल्यावर निकाल तुमच्या समोर येईल.
- डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या
सर्व पात्र उमेदवारांना भारतीय न्यायालयात लॉ प्रॅक्टीस करण्यासाठी प्रमाणपत्र (COP) दिले जाईल. उमेदवार अधिक संबंधित तपशिलांसाठी बार काऊन्सिल ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com ला भेट देऊ शकतात.
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3shGsKM
Table of Contents