अल्फा सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर भरती २०२०
Alfa Social And Education Foundation Ahmednagar Bharti 2020
Alfa Social And Education Foundation Ahmednagar Bharti 2020: अल्फा सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर येथे अधीक्षक, परीविक्ष अधिकारी, बालकल्याण अधिकारी, वक्ती चिकित्सक, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, गृहपाल, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, भांडारपाल तथा लेखपाल, हस्तकला शिक्षक, क्रीडा शिक्षक तथा योगा शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, सफाईगार, वाहनचालक, माळी पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२० आहे.
- पदाचे नाव – अधीक्षक, परीविक्ष अधिकारी, बालकल्याण अधिकारी, वक्ती चिकित्सक, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, गृहपाल, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, भांडारपाल तथा लेखपाल, हस्तकला शिक्षक, क्रीडा शिक्षक तथा योगा शिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, सफाईगार, वाहनचालक, माळी
- पद संख्या – १८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – धन्वंतरी कॅम्पस, जुने समाजकल्याण ऑफिस, नलेगाव, दिल्ली गेेट जवळ, अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जून २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Rupesh sahare udaharan