Akola Washim Anganwadi Bharti 2023 | अकोला – वाशिम तालुकानिहाय रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित!!
Akola Washim Anganwadi Bharti 2023
Akola-Washim Anganwadi Bharti 2023
Akola Washim Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Services Scheme, Child Development Project Officer (Civil) Akola- invites applications from local women candidates for the vacant post of Anganwadi Helper Honorary in Anganwadi Centers in urban areas of Washim, Mangrulpir Manora, Karanja Lad, Patur, Barshitakali, Akot, Balapur. There are a total of 17 vacancies are available fill the posts. Application is to be done in offline mode. Application Date 03/07/2023 to 14/07/2023. (To be mentioned during office hours from 10.30 am to 05.30 pm). More details are as follows:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला- यांच्या अधिनस्त असलेल्या वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर या शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदाकरिता स्थानिक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03/07/2023 ते दिनांक 14/07/2023. पर्यत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत सदर करावे. सविस्तर जाहिरात व अटी शर्ती सह रिक्त पदे असलेल्या अंगणवाडी केंद्रावर नगर पंचायत, नगर परिषद कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) अकोला – वाशिम देशमुख यांचे घरी, जय अम्बे शापीच्या बाजूला, सिव्हील लाईन, वाशिम येथे लावण्यात आलेली आहे. सदरची जाहिरात, संपूर्ण अटी व शर्ती व अर्जाचा नमुना washim.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
- नोकरी ठिकाण – वाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – washim.gov.in
Akola Washim Anganwadi Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 17 पदे |
Educational Qualification For Akola Washim Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | किमान 12 वी पास |
Salary Details For Akola Washim Anganwadi Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | Rs. 5,500/- per month |
How To Apply For Akola Washim Anganwadi Notification 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक :- 03/07/2023 ते दिनांक 14/072023. पर्यत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत )
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Akola Washim Anganwadi Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Akola Washim Anganwadi Helper Bharti 2023 | washim.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/nsLO4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
washim.gov.in |
Table of Contents
Anganwadi sewika