अकोला पोलीस शिपाई भरतीची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी जाहीर! Akola Police Bharti Result PDF
Akola Police Bharti Result PDF - akolapolice.gov.in
Akola Police Bharti Selection List 2023
Akola Police Bharti Result PDF: The provisional selection list and a waiting list of candidates who have passed the prescribed marks and qualified on the basis of social and parallel reservation are being published herewith. Document Verification, Physical Test has been conducted from 06.01.2023 to 03.02.2023 for the vacant post of 327 Police Constable in the Superintendent of Police, Akola Establishment. The written examination was conducted on 02/04/2023 on the basis of the marks obtained by the candidates in the said physical test as 1:10. If there is any objection in this regard, email this office at [email protected] / Whats App No 8805451100 or in person at the Control Room Superintendent of Police Office, Akola on 17.04.2023 at 16.00 hrs.
पोलीस अधिक्षक, अकोला आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ३२७ पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०६.०१.२०२३ ते ०३.०२.२०२३ या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. सदर शारीरिक चाचणीमध्ये उमेदवांरानी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे १ : १० प्रमाणे पात्र उमेदवारांची दिनांक ०२/०४/२०२३ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली होती . जे उमेदवार विहीत गुणांणी उत्तीर्ण तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे अश्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी यासोबत जोडुन प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच सरदहु यादी पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला अकोला पोलीस संकेतस्थळ www.akolapolice.gov.in आणि मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संकेतस्थळ policerecruitment2022.mahait.org a www.mahapolice.gov.in यावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी याबाबत उमेदवारांनी नोंद घेऊन यासंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास, या कार्यालयाचे ईमेल [email protected] / Whats App No 8805451100 यावर किंवा नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला येथे प्रत्यक्ष हजर राहुन दिनांक १७.०४.२०२३ वे १६.०० वा. पर्यंत सविस्तर हरकती / आक्षेप कारणासह सादर करावेत. तद्नंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Download Akola Police Bharti Selection List 2023
Akola Police Bharti Written Exam Mark List
Akola Police Bharti Result PDF: Akola Police has Published a list of Marks of candidates who have appeared in the Written exam also published a list of candidates who are absent. Students can download their Akola Police Bharti Written Exam Marks From the below link and can check Akola Police Bharti Answer Key for constable.
Akola Police Bharti 2022 Result, Merit List, Selection List
Akola Police Bharti Result PDF – The recruitment notification published by Police Department Akola Region to fill the 366 vacant Police Constable (Shipai), and Police Constable (Chalak) posts had been issued earlier. Cut off of Akola Police Bharti is published by department now. The candidates can check the cut off from given image. Based on that Physical Exam and Skill Test was conducted By Akola Police. Students who have applied for Akola Police Bharti can download their result from below PDF’s as per dates.
00
अकोला जिल्हा पोलीस भारती 2 जानेवारी 2023 पासून घेण्यात आलेल्याअकोला पोलीस चालक शारीरिक व कौशल्य चाचणी परीक्षेचा निकाल जारी करण्यात आला आहे.. या तारखेला अकोला जिल्हा पोलीस ग्राउंड टेस्ट 2023 ला उपस्थित राहिलेले उमेदवार खालील PDF वरून त्यांचे ग्राउंड मार्क्स तपासू शकतात.. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
पोलीस अधिक्षक, अकोला आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ३२७ पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०६.०१.२०२३ ते ०३.०२.२०२३ या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. सदर शारीरिक चाचणीमध्ये उमेदवांरानी प्राप्त केलेल्या सर्वसाधारण गुणांची यादी दिनांक ०४ / ०२ / २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. काही तांत्रिक बाबी मुळे खाली उमेदवारचे केवळ नावात बदल झालेला होता व यापुर्वी जाहीर केलेली यादीतील ईतर माहीती अचुक आहे.
तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन यासंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास, या कार्यालयाचे ईमेल [email protected] / Whats App No 8805451100 यावर तद्नंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद दिनांक ०३.०३.२०२३ वे १६.०० वाजे पर्यंत सविस्तर हरकती / आक्षेप कारणासह सादर करावेत. घ्यावी.
Akola Police Bharti Result Revised Seelction List
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Akola Police Bharti Written Exam List Of Shortlisted Candidates
Akola Police Driver Bharti result 2022
Download Akola Police Constable Bharti Result PDF
Table of Contents
Akola police bharti cut off kasa baghava