Akola District Sports Complex Committee Bharti 2023
Akola District Sports Complex Committee Bharti 2023: District Sports Complex Committee, Akola has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Sports Coach” for various sports. There are a total of 17 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online mode. The last date for online application is the 12th of April 2023. The official website for Akola District Sports Complex Committee is akola.gov.in. More details are as follows:-
जिल्हा क्रीडा संकुल समितीमार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडु निर्माण करण्यासाठी ०६ महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी व मानधनी तत्वावर विवीध खेळांकरिता क्रीडा प्रशिक्षकांचे १५ पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. पदांचा तपशील, शैक्षणिक आर्हता, इतर अटी व शर्ती व सविस्तर माहितीसाठी तसेच नमुना अर्ज इ. साठी http://akola.gov.in/ या संकेतस्थळावर दि. ०६/०४/२०२३ ते दि. १२/०४/२०२३ सायं. ५.०० वाजेपर्यंत वरील साईटवर उपलब्ध आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – क्रीडा प्रशिक्षक
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – akola.gov.in
Akola District Sports Complex Committee Vacancy 2023
| पदाचे नाव | पद संख्या |
| क्रीडा प्रशिक्षक | 15 पदे |
Educational Qualification For Akola District Sports Complex Committee Recruitment 2023
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| क्रीडा प्रशिक्षक | ज्या खेळासाठी अर्ज करताय त्या खेळाचा किमान ३ वर्षे प्रशिक्षक म्हणुन काम केल्याचा अनुभव असावा. तसेच सद्यस्थितीत खेळाडुंना प्रशिक्षण देत असणा-यास प्राधान्य दिले जाईल. |
Salary Details For Akola District Sports Complex Committee Jobs 2023
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| क्रीडा प्रशिक्षक | रु. ६,०००/- प्रतिमाह |
District Sports Complex Committee – Important Documents
आवश्यक कागदपत्रे:
- अधिकृत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेता खेळाडु
- एन. आय. एस. डिप्लोमा / शास्त्रीय नृत्य पदवीधर
- एन. आय. एस. सर्टीफिकेट कोर्स (साई) द्वारा आयोजीत
- संघटनाद्वारा आयोजीत लेवल – २,३ प्रशिक्षक प्रमाणपत्र
- ऑल इंडिया यूनिवर्सिटी ३ वेळा सहभाग व १ वेळापदक विजेता
- शालेय व संघटना राष्ट्रीय स्पर्धा पदक विजेता,
- वरिष्ठ राज्यस्तरीय पदक विजेता सोबत Bped, Mped
- जिल्हा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रशिक्षकांना प्राधान्य
How To Apply For District Sports Complex Committee Bharti 2023
- वरील पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
- अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
- अपूर्ण अर्ज, विहित नमुन्यात सादर केलेले अर्ज आणि मागितलेल्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Terms & Conditions:
प्रशिक्षकांची पद नियुक्तीच्या अटी व शर्ती:
- क्रीडा संकुल समिती द्वारा मुल्यांकन पध्दतीने प्रशिक्षकाची निवड झाल्यापासुन पहिले ०६ महिन्याच्या कामगिरीचे मुल्यांकन करुन त्यानंतर ११ महिन्याकरिता वाढीव करण्यात येईल.
- प्रशिक्षणार्थीची प्रवेश फी रुपये ७००/- प्रतिमाह राहील.
- वयोगट ८ ते १४ वर्ष क्रीडा नैपुण्य चाचणी पास झालेल्या खेळाडुंना मोफत प्रशिक्षण दिले जाईल. > राज्य व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडुंना प्रशिक्षकांकडुन मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
- इतर प्रशिक्षणार्थीच्या प्रवेश फी मधुन ६०% निधी प्रशिक्षकांना मानधन म्हणुन देण्यात येईल. उर्वरित ४०% निधी क्रीडा संकुल समितीला साहित्य व मेन्टेनन्ससाठी देण्यात येईल.
- दरवर्षी प्रशिक्षकांचे मुल्य मापन क्रीडा संकुल समितीद्वारा केल्या जाईल
- प्रशिक्षकांची नियुक्ती निव्वळता त्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर राहील.
- सदर प्रशिक्षकांना जिल्हा क्रीडा संकूल समिती द्वारा दिलेल्या आदेशाचे पालन वेळोवेळी करणे आवश्यक राहील.
Akola District Sports Complex Committee Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For District Sports Complex Committee Akola Bharti 2023 | akola.gov.in Recruitment 2023 | |
| ???? PDF जाहिरात | https://bit.ly/3KuQOzM |
| ???? ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3Gzx398 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | akola.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















