प्रवेश पत्र आले! अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी भरती! – Akola DCC Bank Admit Card 2024
Akola DCC Bank Admit Card 2024 Exam Date
Akola DCC Bank Admit Card 2024 and Exam Date – Newly in the bank. Advertisement was published by Akola DCC Bank on 26.1.2024 for the post of Clerk. Accordingly, online applications have been received till 9.2.2024. But as the Model Code of Conduct for Lok Sabha Election 2024 has been announced, the candidates should note that the exam conducted through IBPS will be conducted after the completion of Lok Sabha Code of Conduct and the information regarding the same will be given to the eligible candidates through IBPS.
बँकेत नव्याने लिपीक पदासाठी दि.२६.१.२०२४ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दि.९.२.२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतू लोकसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचार संहिता जाहीर झाल्यामुळे आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी परीक्षा लोकसभा आचार संहीता संपल्यानंतर घेण्यात येणार, आता आज ४ जून पासून प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, निवड पद्धती येथे बघा. खालील लिंक वरुन आपण डाऊनलोड करु शकता.तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
प्रवेश पत्र डाऊनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Akola DCC Bank Junior Clerk Admit Card 2024
Akola DCC Bank Admit Card 2024 | |
Organization | Akola District Central Co-operative Bank of India |
Posts | Junior Clerk |
Vacancies | 100 |
Status | Released |
Category | Admit Card |
Akola DCC Bank Admit Card 2024 | 03rd June 2024 |
Akola DCC Bank Exam Date 2024 | 15th June 2024 |
Selection Process | Online Exam and Interview |
Official Website | www.akoladccbank.com |
How to Download Akola DCC Bank Admit Card 2024
1.अकोला डीसीसी बँकेच्या www.akoladccbank.com या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. मुख्यपृष्ठावर, भर्ती विभागात जा.
3. स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी भर्ती विभागांतर्गत “अकोला डीसीसी बँक ॲडमिट कार्ड 2024 कनिष्ठ लिपिक पदांसाठी” असलेल्या लिंकवर क्लिक करा.
4. लॉगिन पृष्ठावर, तुमची नोंदणी/क्रमांक आणि जन्मतारीख/संकेतशब्द ऑनलाइन नोंदणी दरम्यान प्राप्त झाल्याचे सूचित करा.
5. तुम्हाला कॅप्चामध्ये दिसणारे वर्ण प्रविष्ट करा, त्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
6. यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, स्क्रीनवर दिसणारे तुमचे अकोला डीसीसी कनिष्ठ लिपिक प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करू शकता.
7. परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी आणि भविष्यातील इतर हेतूंसाठी कॉल लेटरची हार्ड कॉपी डाउनलोड करा आणि घ्या.
Download Akola Dcc Bank Information Handout
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.