सैनिक शाळा (AISSEE) भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर!!
AISSEE Answer Key Declared
Sainik School Answer Key 2022
AISSEE Answer Key Declared : The answer-key and OMR sheet of Sainik school examination has been issued. This year AISSEE 2022 exam was held on 9th January 2022. Further details are as follows:-
सैनिक शाळा परीक्षेची (Sainik school)आन्सर-की आणि ओएमआर शीट जारी करण्यात आली आहे. यावर्षी AISSEE 2022 परीक्षा ९ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ज्या विद्यार्थ्यांनी AISSEE परीक्षा दिली होती, ते AISSEE आन्सर-की २०२२ आणि आपली OMR शीट अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वरून डाऊनलोड करू शकतात. आन्सर-की डाऊनलोड करण्यासाठी त्यांना आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आदी माहिती भरावी लागेल. यावर्षी AISSEE 2022 परीक्षा ९ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
एनटीए (NTA)ने विद्यार्थ्यांची ओएमआर शीट डाउनलोड करण्यासाठी आणि ओएमआर ग्रेडिंग विरोधात रिप्रेजेंटेशन जमा करण्याची सुविधाही दिली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न १०० रुपये नॉन रिफंडेबल शुल्क भरायचे आहे. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या आक्षेपाचा एनटीए अभ्यास करेल. आक्षेप योग्य असेल तर त्याचा समावेश करून डेटा अपडेट केला जाईल. मात्र याबाबत विद्यार्थ्यांना वैयक्तिक पद्धतीने कळवण्यात येणार नाही. ते अधिकृत वेबसाइटद्वारे ओएमआर शीट पाहू शकतील आणि डाऊनलोड करू शकतील.
How to Download AISSEE Answer Key
- अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर जा.
- होमपेज पर, विद्यार्थ्यांच्या क्रिडेंशियल्सचा वापर करून लॉगिन वर क्लिक करा.
- ‘सैनिक स्कूल उत्तर तालिका’ लिंकवर क्लिक करा.
- सैनिक स्कूल उत्तर तालिका 2022 पीडीएफ स्वरुपात स्क्रीन वर दिसेल.
- ती आन्सर की २०२२ डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.
- भविष्यातील संदर्भासाठी स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट घ्या.
AISSEE आन्सर-की वर काही हरकत घ्यायची असेल तर प्रति उत्तर २०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. उमेदवारांनी आक्षेप नोंदवल्यावर एनटीए विषय तज्ज्ञांद्वारे पडताळणी करेल. आक्षेप योग्य असेल तर ते आन्सर की मध्ये अपडेट केले जाईल आणि अंतिम उत्तरतालिका जारी केली जाईल आणि त्याआधारे निकाल तयार करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचा आक्षेप स्वीकारला वा नाकारला याबाबत व्यक्तिगत रुपाने कळवण्यात येणार नाही.
AISSEE Answer Key Declared : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षा (AISSEE) 2021 प्रवेश परीक्षेची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links AISSEE Answer Key Declared | |
उत्तरतालिका डाउनलोड : http://bit.ly/3bJpq1a |
AISSEE Answer Key Declared : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षा (AISSEE) 2021 उत्तरतालिका उपलब्ध करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links AISSEE Answer Key Declared | |
उत्तरतालिका डाउनलोड : https://bit.ly/3qeA5F3 |
Table of Contents