Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एरोकेम इंजिनिअरींग कोल्हापूर भरती २०१९

Airochem Engineering Kolhapur Bharti 2019

एरोकेम इंजिनिअरींग कंपनी कोल्हापूर येथे गुणवत्ता नियंत्रण अभियंता, ड्राफ्ट्समन पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – गुणवत्ता नियंत्रण अभियंता, ड्राफ्ट्समन
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – careers @airochem.co.in
  • अर्ज करण्याचा पत्ता – एरोकेम इंजिनिअरींग कंपनी, बी-५७, एमआयडीसी, शिरोली, कोल्हापूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड