Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एअरमेन ट्रेनिंग स्कूल बेलागावी भरती २०१९

Airmen Training School Belagavi Recruitment 2019

एअरमेन ट्रेनिंग स्कूल बेलागावी येथे सफाईवाला पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सफाईवाला
  • वयोमर्यादा – उमेवाराचे वय २० वर्षे किंवा त्या पेक्षा जास्त असावे.
  • नोकरी ठिकाण – बेलागावी
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता निर्मल सभागृह, एअरमेन प्रशिक्षण शाळा, सांब्रा, बेलागावी विमानतळ (बागलकोट महामार्ग)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरातकाळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड