एअरमेन ट्रेनिंग स्कूल बेलागावी भरती २०१९
Airmen Training School Belagavi Recruitment 2019
एअरमेन ट्रेनिंग स्कूल बेलागावी येथे सफाईवाला पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – सफाईवाला
- वयोमर्यादा – उमेवाराचे वय २० वर्षे किंवा त्या पेक्षा जास्त असावे.
- नोकरी ठिकाण – बेलागावी
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – निर्मल सभागृह, एअरमेन प्रशिक्षण शाळा, सांब्रा, बेलागावी विमानतळ (बागलकोट महामार्ग)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरातकाळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App