एअर इंडिया भरती २०२०

Air India Recruitment 2020


एअर इंडिया लिमिटेड येथे ऑपरेशन एजंट पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावऑपरेशन एजंट
  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • मुलाखतीचा पत्ताएअर इंडिया मर्यादित, गेट क्र. 2, दुसरा मजला, ऑपरेशन्स कॉन्फरन्स रूम, ऑपरेशन्स विभाग, जुना विमानतळ, गेट क्र. , कलिना सांता क्रूझ (ई), मुंबई – ४०००२९
  • मुलाखतीची तारीख – ४ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2HkxEwy

अर्ज नमुना : http://bit.ly/39A73rd

अधिकृत वेबसाईट : http://www.airindia.in/index.htm

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>