एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड भरती २०१९

Air India Express Recruitment 2019


एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२, कोणत्याही विषयात बीई / बी टेक / पदवीधर असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • फीससामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
  • मुलाखत तारीख – १५ नोव्हेंबर २०१९ (९.०० ते १२.०० वाजेपर्यंत) आहे.
  • मुलाखतीचा पत्तामानव संसाधन विभाग, पहिला मजला, जुने ऑपरेशन्स बिल्डिंग, एअर इंडिया लिमिटेड, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.