एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड भरती २०१९
Air India Express Recruitment 2019
एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड येथे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी
- पद संख्या – ६ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२, कोणत्याही विषयात बीई / बी टेक / पदवीधर असावा.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – मुंबई
- फीस – सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
- मुलाखत तारीख – १५ नोव्हेंबर २०१९ (९.०० ते १२.०० वाजेपर्यंत) आहे.
- मुलाखतीचा पत्ता – मानव संसाधन विभाग, पहिला मजला, जुने ऑपरेशन्स बिल्डिंग, एअर इंडिया लिमिटेड, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App