Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय हवाई दल ठाणे भरती २०२०

Air Force Thane Recruitment 2020

Air Force Thane Recruitment 2020 : एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (येऊर), ठाणे (पश्चिम) येथे महिला वैद्यकीय अधिकारी, आया पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ मार्च २०२० आहे.

भारतीय हवाई दल भरती २०२० – १ जागा

  • पदाचे नावमहिला वैद्यकीय अधिकारी, आया
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताएअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (येऊर), ठाणे (पश्चिम)
  • मुलाखतीची तारीख – ३ मार्च २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
महिला वैद्यकीय अधिकारी ०१
आया ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37WzFK6
अधिकृत वेबसाईट : https://indianairforce.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड