वायु सेना स्कूल पुणे भरती २०२०

Air Force School Pune Bharti 2020


Air Force School Pune Bharti 2020 : वायु सेना स्कूल पुणे येथे PGT, लॅब अटेंडेंट, ज्युनिअर लाइब्रेरियन, MTS पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – PGT, लॅब अटेंडेंट, ज्युनिअर लाइब्रेरियन, MTS
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – principalafscn@gmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता -९, BRD, चंदननगर AF, पुणे -४११०१४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3d66zff
अधिकृत वेबसाईट : www.afscn.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>