AFCAT 02/2022: एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अधिसूचना जारी!!

Air Force Common Admission Test

AFCAT 02/2022 Notification

Air Force Common Admission Test  : Candidates wishing to apply for IAF’s AFCAT 02/2022 can apply on the official website afcat.cdac.in. The application process will start from June 1. Eligible candidates will be able to submit applications till June 30, 2022. Further details are as follows:-

आयएएफच्या एएफकॅट ०२/२०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया १ जून पासून सुरू होणार आहे. योग्य उमेदवार ३० जून २०२२ पर्यंत अर्ज सबमिट करू शकणार आहेत. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • एएफकॅट २०२२ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे.
  • भारतीय वायुसेनेद्वारे एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
  • आयएएफद्वारे जुलै २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या कोर्सेसमध्ये भरती साठी एएफकॅट फ्लाईंग, ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल), मेटरोलॉजी ब्रांच मध्ये मेटेरोलॉजी एंट्री आणि फ्लाईंग ब्रान्च मध्ये एनसीसी स्पेशल एन्ट्री साठी जाहीर झालेल्या रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • एअरफोर्सद्वारे एएफकॅटच्या वर्ष २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी रिक्त पदांची घोषणा अद्याप केलेली नाही.

AFCAT 02/2022 Application Process 

  • आयएएफच्या एएफकॅट ०२/२०२२ परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर अर्ज करू शकतील.
  • अर्ज प्रक्रिया १ जून पासून सुरू होणार आहे.
  • योग्य उमेदवार ३० जून २०२२ पर्यंत अर्ज सबमिट करू शकणार आहेत.
  • अर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल आणि आपले तपशील भरून लॉग इन करून उमेदवारा अॅप्लिकेशन सबमिट करू शकतील.

Air Force Common Admission Test – Eligibility Criteria 

  • एएफकॅट एन्ट्रीच्या अंतर्गत फ्लाईंग ब्रांच साठी उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील पदवी आणि बारावीत फिजिक्स आणि मॅथ्स विषय घेतलेले असणे आवश्यक आहे किंवा इंजिनीअरिंग / टेक्नोलॉजीत डिग्री (बीई/बीटेक) प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा २० ते २४ वर्षे आहे.
  • ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल एन्ट्रीमध्ये अॅडमिनिस्ट्रेशन अँण्ड लॉजिस्टिक्ससाठी उमेदवारांना कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • अकाउंट्ससाठी किमान ६० टक्के गुणांसह बीकॉम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी सी सर्टिफिकेटसह अन्य योग्यता असायला हवी.
  • शिवाय उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी किमान २० वर्ष आणि कमाल २६ वर्षे असावे.

AFCAT 2021 Admit Card

Air Force Common Admission Test  : The Indian Air Force has announced the admission card for the IAF AFCAT 2021 exam. The IAF AFCAT 2021 exam will be held on 28, 29 and 30, 2021. Candidates can download the admission card on the official website of IAF at afcat.cdac.in. Further details are as follows:-

भारतीय हवाई दलाने IAF AFCAT प्रवेशपत्र 2021 जारी केले आहे. जे उमेदवार एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टला उपस्थित राहू इच्छितात ते प्रवेशपत्र IAF च्या अधिकृत वेबसाइटवर afcat.cdac.in वर डाउनलोड करू शकतात. IAF AFCAT 2021 परीक्षा 28, 29 आणि 30, 2021 रोजी घेण्यात येईल. प्रवेशपत्र 9 ऑगस्ट रोजी जारी केले जाणार होते परंतु काही कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.

How to Download IAF AFCAT 2021 Admit Card 

  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइट, afcat.cdac.in वर जावे.
  • – यानंतर कँडिडेट लॉगइन सेक्शन मध्ये AFCAT 02/2021 Cycle वर क्लिक करा.
  • – आता एक नवे पेज उघडेल.
  • – येथे उमेदवारांना ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉगइन करावे.
  • – यानंतर अॅडमिट कार्ड स्क्रीन वर उघडेल.
  • – अॅडमिट कार्डमध्ये दिलेले तपशील नीट पाहून घ्या.
  • – अडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट घेऊन सुरक्षित ठेवा.

प्रवेशपत्र डाCandidates wishing to apply for IAF’s AFCAT 02/2022 can apply on the official website afcat.cdac.in. The application process will start from June 1. Eligible candidates will be able to submit applications till June 30, 2022.उनलोड – https://bit.ly/3szwjZs

अधिकृत वेबसाईट – afcat.cdac.in


AFCAT 02/2021 Admit Card

Air Force Common Admission Test  : Admit cards for the Air Force Common Admission Test will be issued soon. The online examination for a total of 334 vacancies will be held from 28 to 30 August 2021. Further details are as follows:-

एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टसाठी अॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाणार आहेत. एकूण ३३४ रिक्त जागांसाठी ऑनलाइन परीक्षा २८ ते ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. भारतीय वायु सेनेद्वारे (IAF) एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्ट २०२१ (AFCAT 02/2021) साठी अॅडमिट कार्ड २० ऑगस्ट रोजी जारी केले जाणार आहे.

How to Download AFCAT 02/2021 Admit Card 

  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइट, afcat.cdac.in वर जावे.
  • – यानंतर कँडिडेट लॉगइन सेक्शन मध्ये AFCAT 02/2021 Cycle वर क्लिक करा.
  • – आता एक नवे पेज उघडेल.
  • – येथे उमेदवारांना ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरून लॉगइन करावे.
  • – यानंतर अॅडमिट कार्ड स्क्रीन वर उघडेल.
  • – अॅडमिट कार्डमध्ये दिलेले तपशील नीट पाहून घ्या.
  • – अडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट घेऊन सुरक्षित ठेवा.

AFCAT परीक्षेत तीन टप्पे असतात- संगणकीकृत परीक्षा, AFSB इंटरव्यू आणि मेडिकल टेस्ट. एएफसीएटी परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात. अंतिम मेरीट लिस्ट सीबीटी एएफसीएटी परीक्षा 2021 आणि एएफएसबी इंटरव्यू मधील गुणांच्या आधारे तयार केली जाईल.


Air Force Common Admission Test  : IAF AFCAT 2021: भारतीय वायूदलाने एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test, AFCAT) साठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता उमेदवार या परीक्षेसाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर afcat.cdac.in वर भेट द्यावी लागेल. या मुदतवाढीनंतर आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे भारतीय वायूदलाने कळवले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नोटिफिकेशननुसार IAF ने महिला उमेदवारांसाठी अतिरिक्त भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती अॅडमिन, लॉजिस्टिक आणि अकाउंत आदीसह अन्य विभागात होणार आहे. इच्छुक उमेदवार ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त पदांची संख्या २४४ आहे. फ्लाइंग ब्रान्चमध्ये एसएससी आणि परमनंट कमिशन आणि ग्राऊंड ड्युटी मध्ये पीसी आणि एसएससीसाठी जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांनी २५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

IAF AFCAT 2021: पदांचा तपशील

  • ग्राउंड ड्युटी टेक्निकल- ९६
  • ग्राउंड ड्युटी नॉनटेक्निकल- ७६

Selection Procedure – निवड प्रक्रिया

IAF AFCAT 2021 परीक्षा, ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट, पिक्चर परसेप्शन, डिस्कशन टेस्ट, सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते. अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.


Air Force Common Admission Test  : AFCAT 2021: भारतीय हवाई दलाने एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ (AFCAT 01/2021) साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ afcat.cdac.in वर भेट देऊ शकतात आणि नोंदणी करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२० आहे.

AFCAT 2021: – उमेदवारांनी पुढील महत्त्वाच्या तारखांकडे द्यावे लक्ष –

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – १ डिसेंबर २०२०
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२०
  • ऑनलाइन परीक्षेची तारीख – २० फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी २०२१

परीक्षेच्या माध्यमातून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विस्तृत तपशील वाचू शकतात. नोटिफिकेशनमध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अन्य पात्रता आदि माहिती देण्यात आली आहे. यासोबतच अर्ज करण्यासंबंधीची देखील पूर्ण माहिती नोटिफिकेशन मध्ये उपलब्ध आहे.

पुढीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप करा ऑनलाइन अर्ज – Air Force Common Admission Test 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ afcat.cdac.in वर लॉगइन करावे.

  • – होमपेजवर लॉगइन सेक्शनवर AFCAT 01/2021 Cycle वर क्लिक करा.
  • – आता एक नवं पेज उघडेल. तेथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि साइन अप करा.
  • – आता तुम्हाला एक पासवर्ड मिळेल.
  • – आता पुन्हा मागच्या पेजवर जा आणि आयडी पासवर्ड टाकून लॉगइन करा.
  • – आता पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

UGC NET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

परीक्षा शुल्क

उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क द्यावे लागेल. मात्र सवलत असलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिसूचना वाचा.

अधिक माहिती माहिती करिता येथे क्लिक करा… – https://mahabharti.in/indian-air-force-recruitment-2020/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड