AIMA MAT परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

AIMA MAT Admit Card

AIMA MAT Admit Card

AIMA MAT Admit Card: Admit cards for participation in the MAT December 2021 session has been made available for download by the All India Management Association (AIMA) from Wednesday 1st December 2021. Candidates can download these admit cards till the date of examination. Further details are as follows:-

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे एमएटी डिसेंबर २०२१ सत्रात सहभागी होण्यासाटी अॅडमिट कार्ड बुधवार १ डिसेंबर २०२१ पासून डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. एआयएमए द्वारे मॅट २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोडची लिंक परीक्षा पोर्टल, mat.aima.in वर अॅक्टिव केली जाईल. परीक्षेच्या तारखेपर्यंत हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

देशभरातील विविध मॅनेजमेंट संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (MAT)आयोजित करण्यात येते. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे एमएटी किंवा मॅट 2021 ची पेपर बेस्ड टेस्ट (PBT)चे आयोजन ५ डिसेंबर २०२१ रोजी केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेत सहभागी होण्यासाठी रोल नंबर, परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, सत्राची वेळ आदी आवश्यक निर्देश एआयएमए मॅट २०२१ अॅडमिट कार्डद्वारे मिळू शकतील.

The last date of registration for AIMA MAT PBT 2021 has been extended till 1 pm on December 2, 2021. Candidates who have not yet applied can log on to the portal and register for the exam.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3rxKzU7


AIMA MAT 2020 : ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने MAT 2020 (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. पदव्युत्तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. MAT ही राष्ट्रीय स्तरावरील संगणकीकृत परीक्षा आहे. ज्या उमेदवारांनी MAT साठी रजिस्टर केले आहे, ते mat.aima.in वरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

MAT 2020 च्या पात्रता परीक्षेत २०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा आहे. MAT 2020 चे आयोजन २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत रिमोट-प्रूव्ह्ड-कॉम्प्युटर आधारित टेस्टच्या माध्यमातून होईल.

MAT 2020 Admit Card: कसे कराल डाऊनलोड?

  • स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट mat.aima.in. वर जा.
  • स्टेप २ – MAT 2020 admit लिंक वर क्लिक करा.
  • स्टेप ३ – आता विचारलेली सर्व माहिती भरा.
  • स्टेप ४- सबमिट करा.
  • स्टेप ५ – MAT 2020 चे अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीन वर दिसेल.

MAT अॅडमिट कार्डवर उमेदवाराचे नाव, परीक्षेचे माध्यम, रिपोर्टिंग टाइम, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, उमेदवाराची श्रेणी, हस्ताक्षर, परीक्षेचा दिवस, वेळ, उमेदवाराचे छायाचित्र आदी माहितीचा उल्लेख असेल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MAT Admit Card
प्रवेशपत्र डाउनलोड : https://bit.ly/38VkYuZ

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड