Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

AIIMS भरती २०२०

AIIMS Rishikesh Recruitment 2020

AIIMS Rishikesh Recruitment 2020 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, रिषिकेश येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – १७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस
    • सामान्य आणि ओबीसी – रु. ३०००/- & रु. १०००/-
    • राखीव प्रवर्ग – रु. ५००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.aiimsrishikesh.edu.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2QKK4CQ
ऑनलाईन अर्ज करा : http://aiimsrishikesh.edu.in/aiims/job.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड