AIIMS नागपूर भरती २०२०

AIIMS Nagpur Recruitment 2020

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर येथे प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२० (ऑनलाईन (ई-मेल) & ३१ मार्च २०२० (ऑफलाईन) आहे.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
 • पद संख्या – २० जागा
 • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ फेब्रुवारी २०२० आहे.
 • ई-मेल पत्ता[email protected],edu.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – AIIMS नागपूर, AIIMS ओपीडी कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. २, सेक्टर – २०, मिहान, नागपूर – ४४११०८
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –

  • १७ मार्च २०२० (ऑनलाईन (ई-मेल)
  • ३१ मार्च २०२० (ऑफलाईन)
 • अधिकृत वेबसाईट – www.aiimsnagpur.edu.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
प्राध्यापक०१
सहायक प्राध्यापक०९
सहयोगी प्राध्यापक१०

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38Cbim1
अधिकृत वेबसाईट : https://aiimsnagpur.edu.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Rohit says

  Form in not open

  1. MahaBharti says

   I Agree War Click Karun Open Kara…

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप