AIIMS नागपूर भरती २०२०

AIIMS Nagpur Recruitment 2020

AIIMS Nagpur Recruitment 2020 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर येथे वैद्यकीय तंत्रज्ञ पदाची एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२० आहे.

  • पदाचे नाववैद्यकीय तंत्रज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – Degree in Science
  • पद संख्या – १ जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.aiimsnagpur.edu.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Link For AIIMS Nagpur Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/38fUimx
अधिकृत वेबसाईट : https://aiimsnagpur.edu.in/

AIIMS Nagpur Recruitment 2020 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर येथे आर्थिक सल्लागार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, लेखा अधिकारी पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नावआर्थिक सल्लागार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परीक्षा नियंत्रक, लेखा अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • पद संख्या – ५ जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भूखंड क्र .02, सेक्टर 20, मिहान, नागपूर – ४४११०८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ जुलै २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.aiimsnagpur.edu.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
आर्थिक सल्लागार ०१
अधीक्षक अभियंता ०१
कार्यकारी अभियंता (विद्युत) ०१
सहाय्यक परीक्षा नियंत्रक ०१
लेखा अधिकारी ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Link For AIIMS Nagpur Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2ZAhyJI
अधिकृत वेबसाईट : https://aiimsnagpur.edu.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    I Agree War Click Karun Open Kara…

  2. Rohit says

    Form in not open

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड