AIIMS ऑक्टोबर परीक्षेचे वेळापत्रक जारी; येथे बघा!

AIIMS MBBS Exam 2021

AIIMS MBBS Exam 2021 Details 

AIIMS MBBS Exam 2021 : AIIMS October exam schedule has been announced. AIIMS exams will be held on the scheduled dates in a single shift of three hours. The session started at 9.30 am. The exam will be held at AIIMS Delhi. Further details are as follows:-

AIIMS ऑक्टोबर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. एम्स परीक्षा ठरलेल्या तारखांना तीन तासांच्या एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. हे सत्र सकाळी ९.३० वाजता सुरू झाली. ही परीक्षा एम्स दिल्लीच्या परीक्षा विभागात घेतली जाणार आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी संस्थेने जारी केलेल्या सुचनेनुसार, एमबीबीएस व्यावसायिक अभ्यासक्रमांची थिअरी परीक्षा २१ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार आहे.  लेखी परीक्षेनंतर एमबीबीएस व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षा एम्सद्वारे घेतली जाईल. संस्थेने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या तारखा निश्चित केल्या आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

AIIMS Exam Application Fees

एम्स दिल्लीने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी केलेल्या आणखी एका परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले आहे की त्यांना परीक्षेत बसण्यासाठी परीक्षा शुल्क भरावे लागेल. विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून परीक्षा शुल्क भरू शकतात. संस्थेने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२१ निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की एम्सने आपल्या नोटिशीत म्हटले आहे की, २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या व्यावसायिक परीक्षेला बसण्यासाठी फक्त त्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दिले जातील ज्यांनी शेवटच्या तारखेला म्हणजेच २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत परीक्षा शुल्क भरले आहे. त्याच वेळी, ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे ते १४ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतील.

How to Download AIIMS MBBS Exam Admit Card

  • AIIMS MBBS व्यावसायिक परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी AIIMS परीक्षा पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे
  • मुख्यपृष्ठावर दिलेल्या विद्यार्थी टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोडच्या संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • नवीन पानावर विचारलेले तपशील भरल्यानंतर उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड