Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

AIIMS तर्फे INI CET 2021 परीक्षेचा निकाल जाहीर

AIIMS INI CET Result 2021

AIIMS INI CET 2021 Result

AIIMS INI CET Result 2021: Candidates who had appeared for the INI CET 2021 exam conducted by AIIMS can visit the exam portal, aiimsexams.ac.in to see their score and rank. Further details are as follows:-

ज्या उमेदवारांनी AIIMS द्वारे आयोजित INI CET 2021 परीक्षा दिली होती, ते आपला स्कोर आणि रँक पाहण्यासाठी परीक्षेचं पोर्टल, aiimsexams.ac.in ला भेट देऊ शकतात.

A total of 10 AIIMS, Zipmer Puducherry, PGIMER Chandigarh, Nimhans-Bengaluru and SCTIMST, Trivandrum for the various PG courses conducted by the institute. The roll numbers of eligible candidates for admission in the academic year January 2022 for MD, MS, DM (6 years), MCH (6 years) and MDS courses have been issued on 20 November 2021. INI CET 2021 was organized by AIIMS Delhi on 14th November in CBT (Computer Based Test) mode.

How to Check AIIMS INI CET 2021 Result

  • ज्या उमेदवारांनी AIIMS द्वारे आयोजित INI CET 2021 परीक्षा दिली होती, ते आपला स्कोर आणि रँक पाहण्यासाठी परीक्षेचं पोर्टल, aiimsexams.ac.in ला भेट देऊ शकतात
  • आणि मग होम पेजवर दिलेल्या important announcement सेक्शनमध्ये संबंधित परीक्षेच्या निकालाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर निकाल पाहता येईल.
  • यासाठी उघडलेल्या पीडीएफ फाइलमध्ये उमेदवारांना आपला रोल नंबर सर्च करून आपले गुण आणि ओव्हरऑल रँक पाहता येईल.
  • या वृत्तात पुढे दिलेल्या लिंकवरदेखील उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.

According to the notice issued by AIIMS Delhi with INI CET 2021 results, a total of 25,666 candidates were successful for MD, MS, DM (6 years) and MCH (6 years) courses and 2,543 candidates were successful for MDS courses. Candidates who have been declared eligible will have to meet other eligibility criteria. Relevant institutions will verify.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/3DKB9YI 


AIIMS INI CET Result 2021

AIIMS INI CET Result 2021 : The results of INICET 2021 examination conducted by All India Institute of Medical Sciences have been announced. Candidates who have appeared for this exam can check their results by visiting the official website. A direct link to the website is given below the news. Further details are as follows:-

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या आयएनआयसीईटी २०२१ परीक्षेच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता. वेबसाइटची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

एम्स दिल्लीने पीजी कोर्सेससाठी आयएनआयसीईटीचे आयोजन २२ जुलै २०२१ ला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन माध्यमातून केले होते.

How to Download AIIMS INICET 2021 Result 

  • एम्स आयएनआयसीईटी २०२१ रिझल्ट तपासण्यासाठी उमेदवारांना परीक्षा पोर्टलवर जावे लागेल.
  • Important Announcement सेक्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर रिझल्ट पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होईल.
  • उमेदवार यामध्ये आपल्या रोलनंबरच्या सहाय्याने निकाल तपासू शकतात.
  • भविष्यातील उपयोगासाठी रिझल्टची प्रिंट काढून ठेवा.
अधिकृत वेबसाईट – aiimsexams.ac.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड