Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

AIHM पुणे भरती २०२०

AIHM Pune Bharti 2020

एम्ब्रोसिया इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पुणे येथ सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – ३ जागा
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल – aihmpune@gmail.com
  • मुलाखतीचा पत्ताएम्ब्रोसिया रिसॉर्ट आणि स्पा कॅम्पस ३८/२, बावधन खुर्द, ता.मुळशी, पुणे – ४११02०२१
  • मुलाखत तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2RLu17F

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड