एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा भरती २०१९

AIESL Recruitment 2019

एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा येथे सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक पर्यवेक्षक
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.सी. ए. / बी. एस्सी (आयटी) असावा.
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • फीस
  • सामान्य प्रवर्गासाठी – रु. १०००/-
  • एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – रु. ५००/-
 • वयोमर्यादा
  • सामान्य प्रवर्गासाठी – ३३ वर्षे
  • ओबीसी प्रवर्गासाठी – ३६ वर्षे
  • एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    ऑनलाईन अर्ज


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami