अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया येथे पदवीधर उमेदवारांना संधी; 55 रिक्त पदांची नवीन भरती! | AIC of India Bharti 2025
AIC of India Online Bharti 2025
AIC of India Bharti 2025
AIC of India Bharti 2025 : AIC of India (Agriculture Insurance Company of India Limited) has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Management Trainee”. There are a total of 55 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the 20th of February 2025. The official website of AIC of India is www.aicofindia.com. More details are as follows:-
अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” पदाच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या – 55 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ३० जानेवारी २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२५
- अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com
AIC of India Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | 55 पदे |
Educational Qualification For Agriculture Insurance Company of India Limited Bharti 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | 1. Graduation in Agriculture Marketing/ Agriculture Marketing & Cooperation/ Agriculture Business Management/ Rural Management with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE OR
2. Graduation in any discipline with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution ➢ MBA- Rural Management/Agriculture Marketing/ Agri Business Management/ Agri-Business and Rural Development |
Salary Details For AIC of India Limited Bharti 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | Rs. 60,000/- per month |
How To Apply For AIC of India Jobs 2025
- वरील भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवातरांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Agriculture Insurance Company of India Bharti 2025
- निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
- निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगच्या आधारावर केली जाईल ज्यासाठी एकूण 200 गुण असतील.
- ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने क्रमवारी लावली जाईल आणि कंपनीद्वारे आयोजित केलेल्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या कॉल लेटरमध्ये केंद्र, ठिकाणाचा पत्ता, मुलाखतीची वेळ आणि तारीख कळवली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.aicofindia.com Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/aStjI |
👉 ऑनलाईन अर्ज करा (३० जानेवारी पासून ) | https://shorturl.at/YFuXJ |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.aicofindia.com |
Table of Contents