AIBE XV चा निकाल जाहीर – असा पाहा निकाल
AIBE XV Result 2021
AIBE XV Result 2021 : बार काउंसिल ऑफ इंडिया अंतर्गत ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE-XV) चा निकाल जाहीर झाला आहे. बार काउंसिल ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) को ऑफलाइन पद्धतीने २४ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती.
AIBE XV Result 2021 : निकाल कसा बघायचा?
- – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जा.
- – यानंतर AIBE XV निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
- – उमेदवारांना स्क्रीन वर AIBE XV निकालाची लॉग इन विंडो उघडेल.
- – आता उमेदवार AIBE XV स्कोर कार्ड अॅक्सेस करू शकतील आणि भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करता येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App