AIBE 16 ची उत्तरतालिका जाहीर, येथे करा डाऊनलोड

AIBE Answer Key

AIBE XVI (16) Answer Key

AIBE Answer Key: The Bar Council of India has announced the answer sheet of AIBE XVI (16). Candidates appearing for this examination can go to the official website and download the admission form by following the steps given in the news. Candidates can file objections till November 18. Further details are as follows:-

AIBE Answer Key

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बार काऊन्सिल ऑफ इंडियातर्फे AIBE XVI (१६) ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. उमेदवारांना १८ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहे. बीसीआयने ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) ची उत्तरतालिकेसोबतच सर्व संचांची प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर अपलोड केली आहे. वेबसाइटवर आवश्यक तपशील भरुन अर्जदार निकाल तपासू शकतात. पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार AIBE Answer Key २०२१ डाउनलोड करू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download AIBE XVI Answer key

  • ऑल इंडिया बार परीक्षा उत्तरतालिका तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जा.
  • त्यानंतर ‘AIBE उत्तरतालिका’ वर क्लिक करा.
  • त्यानंतर उत्तरतालिका डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी उत्तरतालिकेची प्रिंट घ्या

Candidates may object if they feel that the answer has not been properly examined. Candidates have been given time till 5 pm on November 18 for this. Applicants can file their objections during this period. Candidates should note that objections raised after the given time will not be taken into consideration.

उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर BCI चे तज्ञ पॅनेल पुनरावलोकन करेल आणि उत्तरतालिकेत आवश्यक ते बदल करण्यात येतील. त्यानंतर AIBE चा निकाल बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे जाहीर केला जाणार आहे.AIBE १६ परीक्षेला सुमारे दीड लाख उमेदवार बसले होते. AIBE परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. तर परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देण्यास सांगण्यात आले आहे.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3BW3CZW

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड