एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) गोवा मध्ये 386 रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन!! । AIATSL Goa Bharti 2023
AIATSL Goa Bharti 2023
AIATSL Goa Bharti 2023
AIATSL Goa Bharti 2023: AIATSL Goa (AIATSL (Air India Air Transport Services Limited) – AI Airport Services Limited is going to recruit 386 vacancies for various posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled from the 12th to the 18th of February 2023. The official website of AIATSL is www.aiasl.in. More details are as follows:-
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत “ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन” पदांच्या 386 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ते 18 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन
- पदसंख्या – 386 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा –
- ड्युटी मॅनेजर – 55 वर्षे
- ड्युटी ऑफिसर – 50 वर्षे
- कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन –
- सामान्य उमेदवार: 28 वर्षे
- OBC उमेदवार: 31 वर्षे
- SC/ST उमेदवार: 33 वर्षे
- वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी –
- सामान्य उमेदवार: 30 वर्षे
- OBC उमेदवार: 33 वर्षे
- SC/ST उमेदवार: 35 वर्षे
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क – रु. 500/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, समोर. रेडिओ
मुंडियाल, वाड्डेम वास्को दा गामा, गोवा- 403802 - मुलाखतीची तारीख – 12 ते 18 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in
AIATSL Goa Vacancy 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ड्युटी मॅनेजर | 05 पदे |
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर | 03 पदे |
ड्युटी ऑफिसर – रॅम्प | 03 पदे |
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर | 15 पदे |
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक | 06 पदे |
ग्राहक सेवा कार्यकारी/ ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी | 102 पदे |
वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी | 17 पदे |
रॅम्प सेवा कार्यकारी/ युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 38 |
हॅंडीमॅन | 197 पदे |
Educational Qualification For AIATSL Goa Jobs 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ड्युटी मॅनेजर | Graduate from a recognized university under a 10+2+3 pattern. OR
3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile Engineering recognized by the State Government. |
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern with 16 years of experience, |
ड्युटी ऑफिसर – रॅम्प | Graduate from a recognized university under a 10+2+3 pattern. OR
3 years Diploma in Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile Engineering recognized by the State Government. |
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern |
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक | Full-time Bachelor of Engineering in Mechanical/ Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering from a recognized university. |
ग्राहक सेवा कार्यकारी | Graduate from a recognized university. |
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी | 10+2 from a recognized board. |
वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी | 3-year Diploma in Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile Engineering recognized by the State Government |
रॅम्प सेवा कार्यकारी | 3 –years Diploma in Mechanical/ Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government. |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | SSC /10th Standard Pass. |
हॅंडीमॅन | SSC /10th Standard Pass. |
Salary Details For Air India Air Transport Services Limited Goa Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ड्युटी मॅनेजर | Rs. 45,000/- |
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर | Rs. 45,000/- |
ड्युटी ऑफिसर – रॅम्प | Rs. 32,200/- |
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर | Rs. 32,200/- |
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक | Rs. 25,300/- |
ग्राहक सेवा कार्यकारी | Rs. 19,350/- |
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी | Rs. 16,530/- |
वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी | Rs. 20,790/- |
रॅम्प सेवा कार्यकारी | Rs. 19,350/- |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | Rs. 16,530 |
हॅंडीमॅन | Rs. 14,610/- |
Selection Process For AIATSL Goa Notification 2023
- वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखत 12 ते 18 फेब्रुवारी 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
AIATSL Goa Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For AI Airport Service Limited Goa Bharti 2023 |
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/cIKY4 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.aiasl.in |
Table of Contents