Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

AIAPGET 2021 आयुष पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AIAPGET Result

AIAPGET 2021 Result

AIAPGET Result : Candidates who have appeared for the AIAPGET 2021 exam can download their results and scorecard exam via the link provided on the portal aiapget.nta.ac.in. Further details are as follows:-

ज्या उमेदवारांनी AIAPGET 2021 परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल आणि स्कोअर कार्ड परीक्षेचं पोर्टल aiapget.nta.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक द्वारे डाऊनलोड करू शकतात. एनटीएने आयुष अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या प्रवेशांसाठी आयोजित केलेल्या संगणकीकृत प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी जाहीर केला आहे.

How to Check AIAPGET 2021 Result 

  • ज्या उमेदवारांनी AIAPGET 2021 परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल आणि स्कोअर कार्ड परीक्षेचं पोर्टल aiapget.nta.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक द्वारे डाऊनलोड करू शकतात.
  • ही थेट लिंक या वृत्तातही देण्यात आली आहे.
  • उमेदवारांनी पोर्टल वर व्हिजिट केल्यानंतर होमपेज वर दिलेल्या स्कोरकार्ड AIAPGET 2021 वर क्लिक करायचं आहे आणि मग नव्या पेजवर आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड किंवा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख आदि माहिती भरून सबमिट करायचे आहे.
  • यानंतर उमेदवार आपला निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीन वर पाहू शकतील.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट अवश्य घ्या.

निकाल डाउनलोड – https://bit.ly/30E6Ns7

Earlier, the NTA has made available the ‘Answer Key’ and Candidate Response Sheet of AIAPGET 2021 for candidates to download from October 6 to October 8, 2021. Apart from this, if the candidates want to raise objections on the answers in this answer sheet, they were also invited. These objections were reviewed by experts on the subject. The NTA has since released the AIAPGET 2021 results and the final answer key.


AIAPGET 2020 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल.

ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. AIAPGET परीक्षा आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, यूनानी आदींच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

AIAPGET 2020 निकालाच्या आधारे उमेदवारांना २०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर पदवी आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. AIAPGET 2020 परीक्षेत मिळालेले गुण एक वर्षापर्यंत वैध राहतील. निकाल जाहीर करण्याआधी एनटीएने ३ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे.

AIAPGET 2020 Result असा पाहा – 

  • – सर्वात आधी थेट लिंक वर जा किंवा अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन तेथून निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
  • – आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.
  • – आता सर्व माहिती सबमिट करा.
  • – आता तुम्ही तुमचा AIAPGET 2020 निकाल पाहू शकता.

AIAPGET 2020 Result  – https://bit.ly/364RkR4

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड