AIAPGET 2021 आयुष पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
AIAPGET Result
AIAPGET 2021 Result
AIAPGET Result : Candidates who have appeared for the AIAPGET 2021 exam can download their results and scorecard exam via the link provided on the portal aiapget.nta.ac.in. Further details are as follows:-
ज्या उमेदवारांनी AIAPGET 2021 परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल आणि स्कोअर कार्ड परीक्षेचं पोर्टल aiapget.nta.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक द्वारे डाऊनलोड करू शकतात. एनटीएने आयुष अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या प्रवेशांसाठी आयोजित केलेल्या संगणकीकृत प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी जाहीर केला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
How to Check AIAPGET 2021 Result
- ज्या उमेदवारांनी AIAPGET 2021 परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल आणि स्कोअर कार्ड परीक्षेचं पोर्टल aiapget.nta.ac.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक द्वारे डाऊनलोड करू शकतात.
- ही थेट लिंक या वृत्तातही देण्यात आली आहे.
- उमेदवारांनी पोर्टल वर व्हिजिट केल्यानंतर होमपेज वर दिलेल्या स्कोरकार्ड AIAPGET 2021 वर क्लिक करायचं आहे आणि मग नव्या पेजवर आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड किंवा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख आदि माहिती भरून सबमिट करायचे आहे.
- यानंतर उमेदवार आपला निकाल आणि स्कोअर कार्ड स्क्रीन वर पाहू शकतील.
- भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट अवश्य घ्या.
निकाल डाउनलोड – https://bit.ly/30E6Ns7
Earlier, the NTA has made available the ‘Answer Key’ and Candidate Response Sheet of AIAPGET 2021 for candidates to download from October 6 to October 8, 2021. Apart from this, if the candidates want to raise objections on the answers in this answer sheet, they were also invited. These objections were reviewed by experts on the subject. The NTA has since released the AIAPGET 2021 results and the final answer key.
AIAPGET 2020 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल.
ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. AIAPGET परीक्षा आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, यूनानी आदींच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.
AIAPGET 2020 निकालाच्या आधारे उमेदवारांना २०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर पदवी आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. AIAPGET 2020 परीक्षेत मिळालेले गुण एक वर्षापर्यंत वैध राहतील. निकाल जाहीर करण्याआधी एनटीएने ३ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे.
AIAPGET 2020 Result असा पाहा –
- – सर्वात आधी थेट लिंक वर जा किंवा अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन तेथून निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
- – आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.
- – आता सर्व माहिती सबमिट करा.
- – आता तुम्ही तुमचा AIAPGET 2020 निकाल पाहू शकता.
AIAPGET 2020 Result – https://bit.ly/364RkR4
सोर्स : म. टा.
Table of Contents