अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत सिव्हील इंजिनियर पदभरतीची पात्र/ अपात्र यादी जाहीर

Ahmednagar Mahanagarpalika Eligible & Non-eligible List

Ahmednagar Mahanagarpalika Bharti Result: Ahmednagar Municipal Corporation announces List of Eligible/ Ineligible candidates for Walk-In Interviews for appointment as “Civil Engineer” for City Level Technical Cell (CLTC) Project Department on a temporary basis. Click on the link below to download the list.

अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) करिता “सिव्हील इंजिनियर” पदभरतीची मुलाखतीकरिता पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

मा. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्ष (CLTC) करिता प्रकल्प विभागासाठी तात्पुरत्या स्वरुपात सिव्हील इंजिनियर यापदी मानधनावर नियुक्ती करीता उमेदवारांच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने थेट पध्दतीने (Walk In Interview) नुसार दिनांक १८/०१/२०२३ रोजी घेण्यात येणा-या मुलाखतीकरिता पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी.

यादी डाउनलोड – shorturl.at/zMY58

Ahmednagar Mahanagarpalika Community Organizer recruitment Selection Lists

Ahmednagar Mahanagarpalika Bharti Result: Ahmednagar Municipal Corporation announces selection for Community Organizer Posts. Click on the link below to download the list.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत समुदाय संघटक पदभरतीची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3GYzIHp

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड