Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 – महानगरपालिकेत 134 पदांकरिता भरती लवकरच – अर्ज करा!!

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 - amc.gov.in

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Details 

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 – After 18 years of stalled recruitment in the Municipal Corporation, TCS (Tata Consultancy Services Limited) has been appointed to carry out the recruitment process. The contract with that organization has been completed. It is understood from the sources that the recruitment process for the posts of 134 staff officers will be done in the next one month. There is shortage of employees in all departments in the Municipal Corporation. There was no new recruitment in the municipal corporation for the last eight years. The charge of four departments of the Municipal Corporation has been entrusted to a single officer. So it will be expected that the Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 recruitment process will be carried out. If you are waiting for Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023, you can check this page on daily basis.

Aspirants must Know about AMC Bharti Process before applying, to get easy with the Ahmednagar Mahanagarpalika Bharti Application process we have given you step by step Ahmednagar Municipal Corporation Application Process so that candidates can apply without any mistake. Also Check  Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023 Notification Date, Ahmednagar Municipal Corporation Application Last Date, Ahmednagar Palika Educational Criteria, Ahmednagar Mahanagarpalika Abge Limit and other details at below about Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023.

 महापालिकेत गेल्या १८ वर्षांनंतर रखडलेली पदभरती होणार असून, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) संस्थेची नियुक्ती केली आहे. त्या संस्थेशी करार पूर्ण झाली आहे. येत्या एका महिन्यात १३४ कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. महापालिकेत सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी वानवा आहे. गेल्या आठरा वर्षांपासून महापालिकेत नवीन पदभरती झाली नव्हती. महापालिकेच्या चार चार विभागाचा पदभार एकाच अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तर, प्रभाग समिती कार्यालयात तोकड्या कर्मचाऱ्यांना कामकाज सुरू आहे. सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असून, त्याचा कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. महापालिकेचे उत्पन्न आणि आस्थापनाप खर्च याचा ताळमेळ जुळत नसल्याने व आस्थापना खर्चच ३५ टक्क्यांच्या पुढे जात असल्याने नगरविकास विभाग महापालिका पदभरतीला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभागात गेल्या कित्तेक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे. त्यात बाह्य संस्था वेळेत त्या कर्मचाऱ्याना पगार देत नसल्याने अनेक वेळा काम बंद होत असल्याने त्याचा मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता.

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

महालिकेत सध्या २८७० पदे मंजूर आहेत. तर सध्या १६०० कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे १२०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यात अवघ्या १३५ कर्मचाऱ्यांची भरती करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. त्याला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कंपनीने करारनाम्यात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीची पूर्तता करून महापालिकेने करारनामा पुन्हा कंपनीकडे पाठविला असून, करारनामा पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याचे समजते.

Ahmednagar Municipal Corporation Bharti 2023

Currently 2870 posts are sanctioned in Mahalika. Currently 1600 employees are working. Therefore, around 1200 employee posts are vacant. Out of these, only 135 employees have been approved by the Urban Development Department of the government. After the government’s approval, TCS had corresponded with the company to implement the staff recruitment process. He got a positive response from the company, and the company had drawn some errors in the contract. After completing that error, the Municipal Corporation has sent the contract to the company again, and the contract has been completed. Therefore, it is understood that the recruitment process is likely to start in the next few days.

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023- Overview
Category Govt Job
Name Of Department Ahmednagar Mahanagarpalika
Name Of Recruitment Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023
Post Name Different Category
No Of Vacancies 134 Vacancies
Ahmednagar Mahanagarpalika Application Process Online Application
Job Location Ahmednagar
Ahmednagar Mahanagarpalika Selection Process Written Exam
Ahmednagar Mahanagarpalika Official Website https://amc.gov.in/

Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023 Vacancy Details
अ. क्र. पदनाम पद संख्या
1 स्त्रीरोग तज्ञ 01
2 भूलतज्ञ 01
3 पर्यावरण संवर्धन अधिकारी 01
4 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 02
5 अभियांत्रिकी सहाय्यक 08
6 आरेखक / आर्किटेक्चरल असिस्टंट 01
7 संगणक प्रोग्रॅमर 01
8 विद्युत पर्यवेक्षक 03
9 पाणी लॅबटेक्निशियन 06
10 लॅब टेक्निशियन 01
11 लॅब असिस्टंट 06
12 प्रदूषण नियंत्रण अधिकारी 01
13 पशुधन पर्यवेक्षक 01
14 लघुटंकलेखक 02
15 कनिष्ठ विधी अधिकारी 02
16 समाज विकास अधिकारी 01
17 सॅनिटरी सबइन्स्पेक्टर 12
18 सब ऑफिसर 01
19 ड्राव्हर ऑपरेटर 20
20 फ्रायरमन 50
21 लिपिक टंकलेखक 13
एकूण 134

 


Ahmednagar Municipal Corporation Application Process

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023: AMC (Ahmednagar Municipal Corporation) is going to recruit for the vacant posts of “Microbiologist, Full time Medical Officer, Medical Officer, Part Time Medical Officer, A.N.M. (Female)”. Interested and eligible candidates can apply before the last date. The official website of Ahmednagar Mahanagarpalika is amc.gov.in.  Further details are as follows:-

अहमदनगर महानगरपलिका, अहमदनगर येथे “मायक्रोबायोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम. (महिला)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे.

 • पदाचे नाव – मायक्रोबायोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, ए.एन.एम. (महिला)
 • पद संख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणअहमदनगर 
 • वयोमर्यादा
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी  – 70 वर्षे
  • इतर पदे – 65 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु. 100/-
 • अर्ज पद्धती  ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताआरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतिम खाना समोर, माळीवाडा, अहमदनगर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अधिकृत वेबसाईट – amc.gov.in

Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
मायक्रोबायोलॉजिस्ट 01 पद
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 01 पद
वैद्यकीय अधिकारी 01 पद
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 02 पदे
ए.एन.एम. (महिला) 04 पदे

Educational Qualification For Ahmednagar Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मायक्रोबायोलॉजिस्ट MBBS, MD
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
वैद्यकीय अधिकारी MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
ए.एन.एम. (महिला) SSC, ANM Course Completed, Mediical Nursing Council Registration

Salary Details For Ahmednagar Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मायक्रोबायोलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 30,000/- per month
ए.एन.एम. (महिला) Rs. 18,000/- per month

Ahmednagar Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents 

 1.  शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 2. जातीचे प्रमाणपत्र
 3. शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला ( Leaving / TC Certificate )
 4. शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
 5. नमुना अर्जात संपुर्ण माहिती.

How To Apply For Ahmednagar Municipal Corporation Recruitment 2023

 • वरील पदांसाठी  अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • अपुर्ण स्वरुपातील, स्वाक्षरी नसलेले, अर्हता व अनुभव धारण करीत नसलेले अर्ज मुलाखत व निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद संबंधितांनी घ्यावी.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Ahmednagar Mahanagarpalika Vacancy 2023 – Eligibility Criteria

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For AMC Recruitment 2023 | amc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात shorturl.at/aAEYZ
✅ अधिकृत वेबसाईट
amc.gov.in

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Update

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 – After receiving official approval from the Government, Ahmednagar Municipal Corporation is going to fill Various vacant positions of Engineers, Medical Officer, Stenographers and various Posts. Candidates who wants to become a part of Ahmednagar Mahanagarpalika must Know latest Update about Vacancies To be filled in Ahmednagar MNC 2023. Check it out below :

अहमदनगर महापालिकेतील तांत्रिक पदांच्या सुमारे १७५ रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मनपा स्थापनेनंतरची ही पहिलीच भरती प्रक्रिया होणार असून, या माध्यमातून महापालिकेला २५ नवीन अभियंते, ७ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. विद्युत, पाणीपुरवठा, नगररचना व बांधकाम विभागात तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने येणाऱ्या अडचणी या भरतीमुळे दूर होणार आहेत.

महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेचा २८९० जागांचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. त्यातील प्रत्यक्ष १६०० जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत आणखी काही कर्मचारी व अभियंते निवृत्त होणार आहेत. बहुतांश तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामात अडथळे येतात. या रिक्त पदांपैकी ९ जागा प्रतिनियुक्तीने, तर १७५ जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त करण्यासाठी पथदिवे घोटाळ्यापासून मनपाच्या विद्युत विभागाकडे अभियंता नाही. विद्युत पर्यवेक्षकही नाही. भरती प्रक्रियेतून २ विद्युत अभियंते व ३ विद्युत निरीक्षक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्युत विभागात पूर्ण वेळ अभियंते व निरीक्षक उपलब्ध होणार आहेत. यातून विभागाचे कोलमडलेले कामकाज पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

 

मनपात होणाऱ्या भरती प्रक्रियेत ही पदेही भरण्यात येणार
संगणक प्रोग्रॅमर, आरेखक (ड्रॉप्समन) / आर्किटेक्चरल असिस्टंट, विद्युत पर्यवेक्षक, गाळणी परिचर (पाणी लॅब लॅबटेक्निशियन), रक्तसंक्रमण अधिकारी, स्त्री रोगतज्ञ, बालरोग तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, परिचारीका (जी.एन.एम.), सहाय्यक परिचारीका / प्रसविका, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघुटंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाज विकास अधिकारी, सॅनिटरी सब इन्स्पेक्टर, सब ऑफीसर, ड्रायव्हर, ऑपरेटर, फायरमन.

 

अभियंत्यांच्या या जागा भरणार : शाखा अभियंता (स्थापत्य) ६, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३, अभियांत्रिकी सहाय्यक ८, शाखा अभियंता (यांत्रिकी) २, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ३, शाखा अभियंता (विद्युत) २, कनिष्ठ अभियंता (ॲटोमोबाईल ) १. सध्या गरज म्हणून त्यापैकी २५ पदे भरण्यात येणार आहेत.

 

अहमदनगर महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभागृहात पाणी प्रश्‍नावर व विकास योजनेच्या आराखड्यावर चर्चा सुरू असताना अभियंते व कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर नगरसेवक भैय्या गंधे यांनी भरती प्रक्रियेबाबत माहिती विचारली. येत्या मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्पष्ट केले. तसेच मानधनावर अभियंता नियुक्ती संदर्भात झालेल्या प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

सदस्य निवडीनंतर झालेल्या विशेष सभेत शहरातील विविध वसाहती, रस्ते व भागांना नावे देण्याचे अकरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनामार्फत युनिटची मागणी करणे व इरादा जाहीर करण्याचा विषय मंजूर करताना सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी शहराचा वाढता विस्तार व जागांची कमतरता लक्षात घेऊन शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. दरम्यान, सभेत सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. विशेष सभेच्या सुरुवातीलाच नगरसेविका दिपाली बारस्कर, रुपाली वारे, संपत बारस्कर, सागर बोरुडे यांनी पाणी प्रश्‍नावरून प्रशासनाला जाब विचारला. अभियंता रोहिदास सातपुते यांनी प्रश्‍नांना उत्तर देताना माझ्याकडे फक्त वितरण व्यवस्था असल्याचे सांगितले.

 

जल अभियंता परिमल निकम रजेवर असल्याने अभियंता गाडळकर यांनी उत्तरे देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर नामकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विकास योजनेच्या नवीन आराखड्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी सभापती वाकळे यांनी शहराच्या वाढत्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष वेधले. मनपा हद्दीतील बहुतांश परिसर विकसित झाले आहेत. नव्या आराखड्यानंतर भविष्यात वाढत्या विस्तारामुळे हद्दवाढ करावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी महासभेच्या सूचनेनुसार हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करता येईल, मात्र, कोणते क्षेत्र घ्यायचे याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र या विषयावर चर्चा झाली नाही. सभेच्या शेवटी नगरसेवकांनी पथदिवे ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी अद्याप पथदिवे बसविण्यात आले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाकडून लवकरात लवकर पथदिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

 


Ahmednagar MNC  Vacancy 2023

Ahmednagar MNC  Vacancy 2023 : The Chief Minister has approved in principle to fill 175 posts of technical posts in the Municipal Corporation through direct service recruitment by relaxing the condition of establishment cost. Municipal commissioner said that this recruitment process will be implemented after receiving official approval from the state government. Pankaj Javale said.

आस्थापना खर्चाची अट शिथिल करून महापालिकेला सरळ सेवा भरतीतून तांत्रिक पदाच्या १७५ जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आस्थापना खर्चाची अट शिथिल  करून १७५ जागांवर सरळ सेवा भरतीद्वारे कर्मचारी नियुक्तीसाठी मनपाने नगरविकास विभागाकडे नुकताच प्रस्ताव सादर केला होता. मुंबई येथे बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी भरतीला हिरवा कंदिल दाखविला.

२ हजार ८९० जागांचा कर्मचारी आकृतिबंध मंजूर

महापालिकेचा २ हजार ८९० जागांचा कर्मचारी आकृतिबंध मंजूर आहे. प्रत्यक्षात मात्र सोळाशे कर्मचारीच कार्यरत आहेत. प्रत्येक विभागांतील तांत्रिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजात अनेक अडचणी येतात. विकासकामे तातडीने मार्गी लागत नाहीत. अनेक कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ही भरती करता येत नाही. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
मनपाचा आस्थापना खर्च ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत गेल्याने आकृतिबंध मंजूर असला तरी नव्याने कर्मचारी भरतीला अडचणी येतात. त्यामुळे रिक्त जागांवर कर्मचारी भरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मनपाने शासनाकडे केली होती.

या जागा भरणार – Ahmednagar MNC Vacancy 2023

शासनाकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर मनपात शहर खालील पदांवर भरती होणार !!!

 • अभियंता
 • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
 • जलअभियंता
 • उपअभियंता (विद्युत)
 • माहिती व जनसंपर्क अधिकारी
 • पर्यावरण संवर्धन अधिकारी तसेच तीन सहायक नगररचनाकार.
 • तसेच संगणक प्रोग्रॅमर
 • शाखा अभियंता (स्थापत्य)
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • अभियांत्रिकी सहायक
 • आरेखक
 • आर्किटेक्चरल असिस्टंट
 • शाखा अभियंता
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
 • शाखा अभियंता (विद्युत)
 • विद्युत पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता
 • गाळणी परिचर (पाणी लॅब टेक्निशियन)
 • रक्तसंक्रमण अधिकारी
 • स्त्री रोगतज्ज्ञ
 • वैद्यकीय अधिकारी
 • लॅब टेक्निशियन
 • पारिचारिका
 • सहायक परिचारिका
 • प्रदूषण नियंत्रण अधिकारी
 • पशुधन पर्यवेक्षक
 • लघुटंकलेखक
 • कनिष्ठ विधि अधिकारी
 • समाज विकास अधिकारी
 • स्वच्छता निरीक्षक आदी १७५ जणांची भरती केली जाणार आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. MahaBharti says

  Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Latest Updates & Details are available

 2. MahaBharti says

  Recruitment of 134 Posts, Contract with TCSL Company

 3. MahaBharti says

  Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2023 Details added above..

 4. Z says

  Latest Recruitment

 5. Amruta says

  Indian Army ke form kab ayenge

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड