२३३+ जागा – अहमदनगर रोजगार मेळावा २०२०

Ahmednagar Job Fair 2020


Ahmednagar Rojgar Melava 2020 –  अहमदनगर येथे क्लर्क, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, गुणवत्ता अभियंता, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – २ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखत मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १३ ते १५ जुलै २०२० आहे.

 • पदाचे नावक्लर्क, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, गुणवत्ता अभियंता, इत्यादी
 • पद संख्या – २३३+ जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्
 • विभाग – नाशिक
 • जिल्हा – अहमदनगर
 • मेळाव्याची तारीख – १३ ते १५ जुलै २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links of Ahmednagar Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index
नोंदणी : https://bit.ly/32piNwL

2 Comments
 1. Dasarath bhaurao vaidya says

  8th pass

 2. Kailas Vitthal Zarekar says

  Newasa taluka madhe police patil bharti kadhi honar?

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा