AJMVPS अंतर्गत 173 पदांकरिता मुलाखती आयोजित | Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Bharti 2025
AJMVPS Recruitment 2025
Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Bharti 2025
Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Bharti 2025: Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj, New Arts Commerce and Science College is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Teacher”. There are 173 vacant posts available to fill. The job location for this recruitment is Ahmednagar. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 26th of June 2025. For more detail about Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर अंतर्गत “शिक्षक” पदांची 173 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिक्षक
- पदसंख्या – 173 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव जिल्हा- अहमदनगर 414502.
- मुलाखतीची तारीख – २६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/
Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शिक्षक | 173 |
Selection Process For AJMVPS Job 2025
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख २६ जून २०२५ आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ajmvps.in Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/v0iWY |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://ajmvps.in/ |
Table of Contents
UNDER GRADUATE GOVERNMENT JOB