पशुसंवर्धन “वरिष्ठ लिपिक” सुधारित प्रारूप प्रतीक्षा यादी जाहीर झाली! – AHD Maharashtra Pashusavardhan Document Verification @ ahd.maharashtra.gov.in
AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result
AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Document Verification Date
सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत वरिष्ठ लिपिक ची सुधारित प्रारूप प्रतीक्षा यादी जाहीर झाली!-२०२४ प्रसिध्दी व कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जाहीर करणेबाबत पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांच्या सरळसेवा भरती प्रक्रिये अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक संवर्गाची प्रारुप सुधारीत प्रतिक्षा यादी-२०२४ जाहीर करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तसेच सर्व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांची कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थिती ही सदर पदासाठी ते इच्छुक नसल्याचे समजून त्यांच्या नावाचा विचार पुढील निवड प्रक्रियेमध्ये केला जाणार नाही. त्याचप्रमाणे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली म्हणजे ते नियुक्तीस पात्र आहेत असे समजता येणार नाही. प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या निवडीबाबत गुणवत्ता व प्रवर्गनिहाय उपलब्ध होणाऱ्या जागांचा विचार करुन कार्यवाही केली जाईल, याची नोंद घ्यावी.
कागदपत्रे.
- शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याबाबतचे संबंधीत बोर्ड / विद्यापीठाचे पदवी/पदविका प्रमाणपत्राची प्रत 1
- जन्म तारखेबाबतच्या पुराव्या दाखल्याची प्रत. (जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला)
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- अनाथ /आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) / प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त / अंशकालीन / माजी सैनिक असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- अपंग असल्याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालय / वैद्यकिय मंडळाचे प्रमाणपत्र तसेच केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे.
- खेळाडू असल्याबाबत पात्रतेबाबतचे प्रमाणपत्राची प्रत २. लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र
- उमेदवाराचे फोटोसह ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅनकार्ड/ वाहन परवाना इ.) अभिलेख पडताळणी स्थळ कामधेनु सभागृह, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, (स्पायसर मेमोरिअल कॉलेज समोर) औंध पुणे 67 (वेळ सकाळी 10.00 वाजता)
*Important Notice regarding direct recruitment of Senior Clerk (Direct Recruitment-2023)
Pashusavardhan Vibhag Waiting List
AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result: All the candidates are shortlisted according to the Waiting list, the format waiting list of various cadres taken in the year 2023 by Animal Husbandry Department is being published herewith. Students can download Pashusavardhan Vibhag Waiting List from below link.
पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा गट-क संवर्गातील भरती- २०२३ प्रारुप प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. / Draft Waiting List for Direct recruitment of Group-C Cadre in Animal Husbandry Department-2023 has been published on the website.
पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा गट-क संवर्गातील भरती- २०२३ प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेलीआहे. सर्व उमेदवारांना सूचीत करण्यात येते की, पशुसंवर्धन विभागामाद्वारे सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या विविध संवर्गाची प्रारुप प्रतीक्षा यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. पुढील कार्यवाही शासन नियमाप्रमाणे अनुसरण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Pashusavardhan Vibhag Waiting List PDF
- १. बाष्पक परिचर
- २. उच्च श्रेणी लघुलेखक
- ३. निम्न श्रेणी लघुलेखक
- ४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ५. पशुधन पर्यवेक्षक
- ६. तारतंत्री
- ७. वरिष्ठ लिपिक
- ८. यांत्रिकी
Maharashtra AHD Bharti Document Verification 2023
AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result : The Document verification schedule if published now. Candidates can check their schedule of verification from the following given PDF document.
पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागातील गट क संवर्गातील रिक्तपदे भरण्याकामी दि.२६.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक ९.९.२०२३, ११.९.२०२३ व १२.९.२०२३ कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी व प्रारूप निवड यादी दि.२३.११.२०२३ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदर परिक्षेतील गुणवत्तेनुसार निवड उमेदवारांनी खालील नमूद तक्त्यामध्ये दिलेल्या दिनांकास सकाळी १०.०० वा. पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, स्पायसर मेमोरिअल कॉलेज समोर, औंध-खडकी रोड, आँध पुणे ६७ येथील कामधेनु सभागृहामध्ये उपस्थित रहावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आलाआहे .आपण आपला निकाल खालील लिंक वरीं बघू शकता.
Pashusavardhan Vibhag Bharti Result Date 2023
AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result @ ahd.maharashtra.gov.in – AHD Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti Result link is given below. AHD Maharashtra result 2023 Candidates can check and download their result from following given link. This examinations was conducted on 11 & 12 Feb 2023. More details are given below.
आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे-६७ यांचे मार्फत पशुसंवर्धन विभागातील राजपत्रित अधिकारी यांच्या दि.११.०२.२०२३ व दि. १२.०२.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या विभागीय लेखा परीक्षेचा (जुलै-२०१५) निकाल संदर्भिय पत्रान्वये जाहिर करण्यात आलेला आहे. सदर निकालावर काही परीक्षार्थीचे गुणपडताळणीकरीता अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याप्रमाणे उत्तरपत्रिका फेरपडताळणी करीता परीक्षकांकडे देण्यात आल्या होत्या. सदर उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी करुन परीक्षकांकडुन अहवाल प्राप्त झालेला आहे. तरी खालील प्रमाणे निकाल जाहिर करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
AHD Maharashtra Result 2023 |
|
Organization Name | Animal Husbandry Department (AHD), Maharashtra |
Post Names | Livestock Supervisor, Senior Clerk, Higher Grade Stenographer, Lower Grade Stenographer, Laboratory Technician, Electrician, Mechanic, Steam Attendant |
No.of Posts | 446 Posts |
Advt No | NGO-5(4)/(P.No.1110)/291/2023 / PS-1, Pune-67 |
Exam Dates | 9th, 11th, 12th September 2023 |
Result Dates | 23 November 2023 |
AHD Maharashtra Merit List 2023, Selection Lists
The AHD Maharashtra Merit List 2023 and related Selections List, Waiting Lists updates will be published soon. is a compilation of the names of candidates who have excelled in the selection process for various positions within the Animal Husbandry Department (AHD) in Maharashtra. This list is created based on candidates’ overall performance in the examinations and tests. Being featured in the merit list signifies that a candidate has ranked among the top performers and is likely to be considered for the available positions, such as Livestock Supervisor, Senior Clerk, and others. Checking the AHD Maharashtra Merit List 2023 is crucial for candidates eager to know if they have secured a place among the most competitive and deserving candidates, moving one step closer to their desired roles within the department.
Table of Contents
Ahd bharti ch Kay jhal vikhe patil gele kay
17.10.2023 cha pashusanvardhan vibhagamadhe pashudhan paryavyakshak result