नवीन अपडेट!! पुढील वर्षी महिला अग्निवीरांची भरती करण्यात येईल!! Agniveer Women Bharti 2022
Agniveer Women Bharti 2022
Agniveer Women Bharti 2022
Agniveer Women Bharti 2022: There are a total of 3 thousand agniveer recruited in the Indian Aor Force until the coming month of December by Agnipath Yojana. Further details are as follows:-
अग्निपथ योजनेंतर्गत येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत 3 हजार अग्निविरांची वायुदलात भरती होईल, तसेच पुढील वर्षी महिला अग्निवीरांची भरती करण्यात येईल, असे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. वायुदलाने पूर्व लडाखमध्ये चिनी कुरापतींचा सामना करण्यासाठी तणाव न वाढवणारी आवश्यक पावले उचलली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दि. ८ ऑक्टोबर हा दिवस वायुदल दिन म्हणून साजरा केला जातो. वायुदलप्रमुखांनी मंगळवारी वायुसेना दिनाच्या तयारी आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. जागतिक पातळीवरील अलीकडच्या काळातील घडामोडी पाहता कोणत्याही आव्हानांसाठी सैन्यदल सामर्थ्यशाली असण्याची गरज अधोरेखित होते. भारतीय वायुदल सर्वात वाईट स्थितीसह प्रत्येक सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे चौधरी म्हणाले.
चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घडामोडींबाबत त्यांनी सांगितले की, तणाव न वाढणारी आवश्यक पावले वायुदलाने उचलली आहेत. नियंत्रण रेषेवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर आमचे बारकाईने लक्ष आहे. तणाव वाढू नये म्हणून प्रयत्नशील आहोत. अलीकडे चीनच्या काही विमानांनी सीमेनजीक उडाण केले होते. अशी आगळीक पुन्हा करू नका, असा स्पष्ट संदेश चीनला देण्यात आला आहे, असे वायुदलप्रमुखांनी सांगितले.
खुशखबर!! भारतीय लष्कर अग्निवीर (जनरल ड्युटी) महिला भरती रॅली नोटिफिकेशन जाहीर!! Indian Army Female Agniveer Rally Bharti 2022
Indian Army Female Agniveer Rally Bharti 2022: The Army Recruitment Rally has been conducted for the Agniveer (General Duty) Women posts. Online registration is mandatory. All candidates to log in to Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened from 2022 onwards by respective ZROs for Agniveer (General Duty) Women in Corp of Military Police. For more details about Agniveer Female Bharti 2022, Army Agniveer Female Recruitment 2022, Indian Army Agniveer Bharti Rally 2022, Indian Army Agniveer Female Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
Women Agniveer Bharti Rally 2022
भारतीय लष्करार्फे ही भरती प्रक्रिया होणार आहे. देशातील युवतींसाठी रोजगार संधी निर्माण करणे आणि त्याद्वारे त्यांना भारतीय लष्कराचा भाग होऊन मातृभूमीची सेवा करण्याची तसेच सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या भरती मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या रॅली अंतर्गत 20 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
Indian Army Women Agniveer Recruitment Rally 2022 – Eligibility Criteria |
|
Agniveer (General Duty) Women | Class 10th /Matric pass with 45% marks in aggregate and 33% in each subject. For boards following grading system, min of ‘D’ grade (33% – 40%) in individual subjects or grades with 33% in indl subjects and overall aggregate of ‘C2’ grade or equivalent corresponding to 45% in aggregate.Note: Candidates with valid Light Motor Vehicle (LMV) Driving Licence will be given preference for Driver requirements.Indian Gorkhas – Class 10th simple pass. |
Medical Criteria For Women Army Rally Bharti 2022
- Fitness – To be deemed Fit, a candidate must be in good physical and mental health and free from any disability likely to interfere with the efficient performance of military duty in all weather and across all terrains.
- Gender – Any candidate if found to have predominantly masculine characteristics evidenced on external physical examination, will be rejected as UNFIT. Any candidate having undergone gender reassignment surgery will be declared UNFIT
- Pregnancy – Any female candidate, if found to be pregnant shall be disqualified and her candidature rejected.
- Any female candidate, if found to be pregnant shall be disqualified and her candidature rejected.
- Vaccination Certificate – All candidates appearing for rally should be fully vaccinated for Covid-19. The certificate to be produced to auth upon asking.
- No use of contact lenses
How to Apply For Women Army Rally 2022
- इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.
- या भर्तीसाठी इंटरनेटवरून नोंदणी करताना योग्य प्रक्रियेचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे.
- उमेदवारांनी त्यांचे तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि मेळाव्याच्या ठिकाणी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मूळ प्रमाणपत्रे तसेच सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित फोटोप्रती आणि अधिकृत सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार रीतसर नोटरी केलेले अनिवार्य प्रतिज्ञापत्र सोबत आणावेत.
- उमेदवारांनी स्वहितासाठी त्यांनी केलेल्या मूलभूत वैद्यकीय पूर्व-परीक्षणाची प्रत सोबत बाळगावी.
- या सर्व गोष्टींमुळे युवकांचा मेळाव्यातील अधिक सुरळीत सहभाग शक्य होईल आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील मेळाव्यातील कार्ये अधिक उत्तम प्रकारे पार पाडता येतील.
Bonus Marks in CEE Details For Women Army Recruitment Rally 2022
Relaxation In Physical Standards For Women Army Agniveer Recruitment 2022
Important Links
अर्ज लिंक – joinindianarmy.nic.in
PDF जाहिरात – https://bit.ly/3P06RWF
Agniveer Women Bharti 2022 | Agnipath Female Bharti 2022
Agniveer Women Bharti 2022: Great opportunity for womens to work in Navy as a Agniveer. Agniveer Women Recruitment 2022 will be soon. The name the Navy Female Sailors for this recruitment. This recruitment is conduct under Agneepath Scheme. Further details are as follows:-
वास्तविक तरुणींमध्ये सैन्यात भरती होण्याची इच्छा आजकाल प्रबळ होताना दिसते आहे. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्यावर हा प्रभाव पडताना दिसतो. ‘नॅशनल कॅडेट कॉप’ म्हणजेच ‘एनसीसी’ आणि ‘एनएसएस’ नॅशनल सव्र्हिस स्कीम या दोन विभागांत त्यांचा सहभाग वाढला आहे. धाडसी देशसेवेची ओढ ही इथेच लागते, त्याची बीजे इथे रुजतात. तिन्ही संरक्षण दलांमध्ये महिलांसाठी राखीव जागा असतात, मात्र महिला लढाई विभागात क्वचितच पाहायला मिळतात. ‘अग्निपथ’ योजनासुद्धा याला अपवाद नाही. या योजनेच्या माध्यमातून तरी आपल्याला सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची संधी मिळेल का? असा प्रश्न सध्या तरुणींसमोर आहे. मात्र मुळात संरक्षण दलांमध्ये स्त्रियांनी जायलाच हवे, यासाठी घरातूनच कित्येकदा पाठिंबा मिळत नाही, किंबहुना त्यासाठी पालकांकडून पाठपुरावा केला जात नाही, असे अनेकींशी बोलल्यावर लक्षात येते. पुण्याची श्रावणी देसाई सांगते, ‘‘शाळेतही आम्हाला स्काऊट गाईड हा उपक्रम असायचा. तेव्हा बऱ्याशा गोष्टी समजल्या होत्या. कुठल्या वेळी कुठलं शस्त्र वापरलं जातं वगैरे.. पण ते फक्त माहितीपर असायचं. तेव्हापासूनच यातलं प्रात्यक्षिक शिकावं असं वाटत होतं, म्हणून पुढे कॉलेजमध्ये ‘एनएसीएसी’मध्ये सहभागी झाले. ‘अग्निपथ’ ही योजना ऐकून खूप आनंद झाला, पण खरोखरच या योजनेतून तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढायची संधी मिळेल का, अशी शंका येते. मुलींची कठोर प्रशिक्षण करायची तयारी असते, पण त्यांना पुरेशी संधी मिळायला हवी. तसेच शाळा- महाविद्यालयांतून त्यांना या क्षेत्रातील संधींबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी.’’
नेव्ही मध्ये पहिल्यांदा महिलांना खलाशी व्हायची संधी मिळणार आहे. ही भरती लवकरच सुरु होणार आहे. या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना INS चिल्का इथे प्रशिक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे ही भरती अग्निपथ योजनेंतर्गत केली जाणार आहे.
- भारतात अग्निपथ योजना (Agneepath Scheme) सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेंतर्गत नौदलात प्रथमच मुलींची भरती होणार आहे.
- भारतीय नौदलात, ही भरती खलाशी (Navy Female Sailors) या पदांवर केली जाईल.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओडिसाच्या INS चिल्काच्या (INS Chilka) नावाने नोटीस जारी करण्यात आली आहे.
- या भरतीबाबत संरक्षण मंत्रालयाने आयएनएस चिल्का या नौदल प्रशिक्षण संचालनालयाला सूचना दिल्या होत्या.
- या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना INS चिल्का इथे प्रशिक्षण दिले जाईल.
- विशेष म्हणजे ही भरती अग्निपथ योजनेंतर्गत केली जाणार आहे.
- अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण होते अनेक ठिकाणी अजूनही या योजनेला विरोध होताना दिसून येतोय.
- एका वृत्तानुसार, एका बॅचमध्ये नेव्ही फिमेल सेलर्सची (महिला खलाशांची) नियुक्ती केली जाईल
- . यामध्ये पद आणि पदाचे नावंही दाखविण्यात आलंय.
- फेब्रुवारी 2023 मध्ये पहिली तुकडी येणार असून, त्यासाठी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Agniveer Women Recruitment 2022
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, नौदल प्रशिक्षण संचालनालय, INS चिल्का यांना संरक्षण मंत्रालयाने पुरुष-महिला खलाशांच्या भरतीबाबत निर्देश दिले आहेत.
- मात्र, पुरुष-महिला अग्निवीरांच्या प्रशिक्षणासाठीचे मापदंड बदललेले नाहीत.
- आयएनएस चिल्काकडे सर्व उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आलीये.
- नौदलात महिला आधीच सेवा देत आहेत, परंतु अधिकारी पदापेक्षा खालच्या पदावर कोणीही नाही.
Agniveer Women Vacancy 2022
या पदांसाठी भरती
- एव्हिएशन नॉन टेक्निक (Aviation non technique)
- एव्हिएशन टेक्निक (Aviation technique)
- लॉजिस्टिक (Logistics)
- संगीतकार (Musician)
- वैद्यकीय (Medical)
Womes Agniveer Bharti 2022 – Important Dates
- भारतीय नौदलातील नौदल अग्निवीर बॅच 2022 साठी तपशीलवार अधिसूचना 9 जुलै रोजी जारी केली जाईल.
- अग्निवीर 1ल्या बॅचसाठी अर्जाची विंडो 15 जुलै ते 30 जुलै 2022 पर्यंत खुली असेल.
- वेळापत्रकानुसार नौदलातील अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या मध्यात होण्याची शक्यता आहे.
- वैद्यकीय चाचणी आणि प्रवेश 21 नोव्हेंबर 2022 रोजी INS चिल्का (ओडिशा) येथे होईल.
Agniveer Women Bharti 2022
Agniveer Women Bharti 2022 : Good News for women!! The Navy will recruit women under Agneepath Scheme. In this year, 3,000 women will be recruited into the navy as an Agniveer. The notification for Agniveer Women Recruitment 2022 will be available soon. For more details about Agniveer Women Recruitment keep visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
नौदलात महिला खलाशींची प्रथमच अग्निपथ योजनेत या वर्षी भरती केली जाणार आहे. यौद्धनौकांवर त्यांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा तीन हजार महिलांची नौदल (Indian Navy) अग्निवीर म्हणून भरती केली जाईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Agniveer Women Recruitment 2022
- नौदलात महिला खलाशींची प्रथमच अग्निपथ योजनेत या वर्षी भरती केली जाणार आहे.
- यौद्धनौकांवर त्यांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- यंदा तीन हजार महिलांची नौदल (Indian Navy) अग्निवीर म्हणून भरती केली जाईल.
- पहिली तुकडी ही १०-२० टक्क्यांची राहिल.
- त्यांचे प्रशिक्षण ओडिशातील (Odisha) आयएनएस चिल्का येथील आस्थापनेत २१ नोव्हेंबरपासून सुरु होईल.
नौदलात अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) भेदभाव नसेल. जसे आम्ही बोललो, ३० महिला अधिकारी या सध्या युद्धनौकांवर तैनात आहेत. आम्ही ठरवले आहे, आता वेळ आली की महिला खलाशींची भरती करणे, सर्व विभागात महिला असतील, असे व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी रविवारी म्हणाले. १४ लाखांच्या लष्करी सैन्यात महिलांचा १९९० वर्षापासून समावेश होऊ लागला. मात्र २०१९-२० मध्ये त्या अधिकारी होत्या. ७० हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये महिलांची संख्या केवळ तीन हजार ९०४ (लष्कारात १,७०५, वायुदलात १,६४० आणि नौदलात ५५९) होती.
या व्यतिरिक्त ९ हजार अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या १०० महिला जवान लष्करात (CMP) आहेत. २०१९-२० मध्ये पहिल्यांदाच ‘अदर रँक्स’ अंतर्गत महिलांची भरती सुरु झाली. १९९ पेक्षा अधिक सीएमपी महिलांची गेल्या दोन वर्षांमध्ये भरती करण्यात आली.
Table of Contents
क्वालिफिकेशन काय पाहिजे अग्नीवीर women bharti 2022 साठी