अग्निवीर भरती फिजिकल, मेडिकल टेस्ट कशी राहणार – Agniveer Physical Eligibility

Agniveer Physical Eligibility Details In Marathi

Agniveer Physical Eligibility: In India, numerous students aspire to join the Indian Army, Air Force, and Navy. There is significant enthusiasm among the youth for joining the defense services. Periodically, the Indian government announces recruitment opportunities for various positions within these branches. Agniveer is one such recruitment exam designed for young individuals seeking entry into the defense services. A critical component of Agniveer is the physical test, where candidates must meet specific criteria to qualify. Physical fitness plays a crucial role in the Agniveer recruitment process. Let’s examine some of the physical fitness criteria for Agniveer recruitment:

Agniveer Army Bharti Physical Eligibility – भारतीय सैन्याने अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भर्ती रॅली 2024 (Agniveer Army Bharti Rally 2024) ची PDF नोटिफिकेशन  प्रकाशित केल आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक ( physical fitness test), वैद्यकीय (Agniveer medical test) आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी लागेल याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • 1.6 किलोमीटर धावणं आवश्यक असेल.
  • गट I – 5 मिनिटे 30 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 60 गुण मिळणार
  • गट II – 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 48 गुण मिळणार
Agniveer Scheme: Overview
Name of Scheme
Agnipath
Conducted by
Indian Army, Navy, and Air Force
Recruitment Level
Pan India
Tenure
4 Years
Age Limit
17.5 to 21 Years
Salary
Rs 21,000 in-hand salary during the first year of service
Selection Process
  • Computer Based Online Test
  • Physical Fitness Test (PFT)
  • Physical Measurement
  • Medical Test

बीम (पुल अप) आणि पॉइंट्स बद्दल माहिती 

  • 10 बीम पुल अप केल्यास – 40 गुण मिळणार
  • 9 बीम पुल अप केल्यास – 33 गुण मिळणार
  • 8 बीम पुल अप केल्यास – 27 गुण मिळणार
  • 7 बीम पुल अप केल्यास – 21 गुण मिळणार
  • 6 बीम पुल अप केल्यास – 16 गुण मिळणार

अग्निवीर भरती रॅली 2024 मध्ये, उमेदवारांना नऊ फूट लांब उडी आणि झिगझॅग बॅलन्सिंगसह धावणे आवश्यक आहे. तसंच इतरही काही टेस्ट घेण्यात येणार आहेत.

 

वैद्यकीय चाचणी (Medical Test For Agniveer Bharti 2024)

रॅलीच्या ठिकाणी विहित वैद्यकीय मानकांनुसार वैद्यकीय चाचणी होईल. अपात्र आढळलेल्या उमेदवारांना तज्ज्ञांच्या पुनरावलोकनासाठी लष्करी रुग्णालयात पाठवले जाईल. उमेदवारांना रेफरलच्या पाच दिवसांच्या आत संदर्भित लष्करी रुग्णालयात अहवाल द्यावा लागेल आणि 14 दिवसांच्या आत रुग्णालयाद्वारे पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी केली जाईल.

Physical Fitness Test

1.6 Km Running
Beam (Pull Ups)
9 Feet Ditch
Zig-Zag Balance
Group
Time
Marks
Pull Ups
Marks
Group 1
Up to 5 Min 30 Secs
60
10
40
Need to Qualify
Need to Qualify
Group 2
5 Min 31 Secs to 5 Min 45 Secs
48
9
33
8
27
7
21
6
16

Eligibility For Agniveer Bharti 2024

  • अग्निवीर (जीडी) – किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ३३% गुण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर तांत्रिक – विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) किमान 50% गुणांसह. प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – किमान ६०% गुणांसह १२वी पास. प्रत्येक विषयात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर ट्रेडसमन 10वी पास – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर ट्रेडसमन 8वी पास – 8वी पास.

Army Agniveer Recruitment Related Links

Indian Army Agniveer Recruitment 2024 Indian Army Agniveer Exam Date 2024
Indian Army Agniveer Admit Card 2024 Indian Army Agniveer Result 2024
Maharashtra Agniveer Bharti 2024 Indian Army Agniveer Syllabus and Exam Pattern 2024

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड