अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूल पुणे भरती २०२०

Agnibaaz Army School Pune Bharti 2020

Agnibaaz Army School Pune Bharti 2020 : अग्निबाझ आर्मी प्री-प्राइमरी स्कूल पुणे येथे प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, लेखापाल, आया, माळी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताशिक्षण कार्यालय, मुख्यालय ९७ आर्टिलरी पूल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PDF जाहिरात : http://bit.ly/2Thiv4I

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड