AFMC पुणे गट क भरती परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर

AFMC Pune Group C Admit Card 

AFMC Pune Admit Card  : Armed Forces Medical College, Pune have been announced the Admit Card have been announced for Group C Recruitment Examination. Click on the link below to download the hall ticket.

सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज, पुणे नि गट क भरती परीक्षेकरिता प्रवेशपत्र जाहीर केलेले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर किक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – गट सी (कुक, फर्मन, एमटीएस, टमेट, एक्सआरएवाय)
  • परीक्षेचा पत्ता – लेखी परीक्षा एएफएमसी, वानवडी, सोलापूर रोड, पुणे – 411040 येथे ओएमआर शीटवर घेतली जात आहे. उमेदवारांनी जुने कमांड हॉस्पिटल (एससी) पुणे समोरील गेट क्रमांक 06 (मंदिर गेट) येथून प्रवेश करावा.
  • संपर्क क्र. 8530268383

How to Download AFMC Pune Hall Ticket

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा तुम्ही थेट खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता
  • एक नवीन विंडो उघडेल
  • तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव याप्रमाणे विचारलेले तुमचे तपशील एंटर करा नंतर तुमचे नाव शोधा वर क्लिक करा.
  • तुमच्या हॉल तिकिटाची प्रिंट काढा

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3ncgCX3

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड