AEES अंतर्गत TGT, PGT, PRT, ग्रंथपाल पदभरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर | AEES Admit Card 2022
AEES Admit Card 2022
AEES Admit Card 2022
AEES Admit Card 2022: AEES (Atomic Energy Education Society) has declared the TGT, PGT, PRT, Librarian Recruitment online examination hall tickets. Click on the below link to download thw admit card.
अणुऊर्जा शिक्षण संस्था (AEES) अंतर्गत TGT, PGT, PRT, ग्रंथपाल पदभरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सदर भरती अंतर्गत 205 पदांची भरती होणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
AEES Teacher Admit Card 2022 |
|
Exam Conducting Body | Atomic Energy Education Society (AEES) |
Name of Exam | AEES Teacher Recruitment 2022 |
Name of Post | TGT, PGT, PRT, Librarian |
AEES Vacancy | 205 |
Mode of Examination | Online |
AEES Admit Card | Released |
Job Location | All Over India |
How To Download: AEES Teacher Admit Card
- अॅटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी (AEES)-aees.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- लिंकवर क्लिक करा – ‘PGT, TGT आणि ग्रंथपाल या पदांसाठी CBT ची प्रवेशपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. अर्जदार https://aees.formflix.in/login-form.php या लिंकवर लॉग इन करू शकतात आणि मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
- अधिकृत वेबसाइटवरील लिंकवर पोस्टचे नाव, ईमेल पत्ता, पासवर्ड आणि सुरक्षा कोडसह तुमची लॉगिन प्रमाणपत्रे प्रदान करा.
- आता तुम्हाला AEES शिक्षक प्रवेशपत्र 2022 नवीन विंडोमध्ये मिळेल.
- AEES शिक्षक प्रवेशपत्र 2022 डाउनलोड करा आणि ते तुमच्या भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.
AEES Teacher Hall Ticket 2022 Important Schedule
Events | Dates |
Application Process Starts | 23rd May 2022 |
Last Date to Apply | 12th June 2022 |
AEES Teacher Admit Card | 4th December 2022 |
AEES Exam Date | To be Notified |
AEES Admit Card (Released) at aees.gov.in – PGT, TGT, PRT Hall Ticket Download Link
प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3EYs9AU
Table of Contents