ACTREC भरती २०१९
ACTREC Vacancies 2019
अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेटर, इन कॅन्सर येथे तंत्रज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – तंत्रज्ञ
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान विषयात बी.एससी. उत्तीर्ण असावा.
- अर्ज पद्धती – मुलाखत
- वयोमर्यादा – उमेदवार २१ ते ३५ वर्षादरम्यान असावा.
- वेतनश्रेणी – रु. १७,०००/- ते रु. २५,०००/-
- मुलाखतीचा पत्ता – पीएस-३३४ (प्रशासकीय मीटिंग रूम), तिसरा मजला पेमास्टर शोधीका, टीएमसी- एसीटीआरईसी, से. २२ खारघर, नवी मुंबई
- मुलाखतीची तारीख – २२ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App