ACTREC भरती २०१९
ACTREC Recruitment 2019
टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे स्वयंपाकघर सहाय्यक, संशोधन सहकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ८, ९ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – स्वयंपाकघर सहाय्यक, संशोधन सहकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MS (ENT)/ MDS, पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे जास्त नसावे.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नवी मुंबई
- मुलाखतीचा पत्ता – PS-३३४४ (प्रशासकीय मीटिंग रूम), ३ रा मजला, पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, से -२२, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०
- मुलाखतीची तारीख –
- स्वयंपाकघर सहाय्यक – ८ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० ते १०.३०)
- संशोधन सहकारी– ९ ऑगस्ट २०१९ (दुपारी ०२.०० ते ०२.३०)
- फोन नं – ९१-२२-२७४०५०००
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App