ACTREC भरती २०१९
ACTREC Career 2019
कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र मुंबई येथे CSSD तंत्रज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या १+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेद्वारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. CSSD तंत्रज्ञ पदाकरिता मुलाखतीची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे आणि तंत्रज्ञ पदाकरिता मुलाखतीची तारीख ६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – CSSD तंत्रज्ञ, तंत्रज्ञ
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc, H.S.C., शक्यतो मॉडर्न हॉस्पिटल सीएसएसडी मध्ये तंत्रज्ञ म्हणून एक वर्षाचा अनुभव असावा.
- वयोमर्यादा –
- उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३५ वर्षे असावे. (CSSD तंत्रज्ञ पदाकरिता)
- उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे व कमाल ३० वर्षे असावे. (तंत्रज्ञ पदाकरिता)
- वेतनश्रेणी – रु. १७,००० /- ते २५,००० /-
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – PS-३३४ (प्रशासकीय मीटिंग रूम), ३ रा
मजला पेमास्टर शोधीका, TMC-ACTREC, से -२२, खारघर, नवी मुंबई – ४१०२१० - मुलाखतीची तारीख –
- ५ नोव्हेंबर २०१९ (CSSD तंत्रज्ञ पदाकरिता)
- ६ नोव्हेंबर २०१९ (तंत्रज्ञ पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App