ACTREC भरती २०१९

ACTREC Bharti 2019

अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेटर, इन कॅन्सर येथे लॅब तंत्रज्ञ, हिंदी अनुवादक – सह समन्वयक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ व १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

 • पदाचे नावलॅब तंत्रज्ञ, हिंदी अनुवादक – सह समन्वयक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – मुलाखत
 • वयोमर्यादा
  • लॅब तंत्रज्ञ पदाकरिता – उमेदवार २१ ते ३० वर्षादरम्यान असावा.
  • हिंदी अनुवादक – सह समन्वयक पदाकरिता – उमेदवार २५ ते ३० वर्षादरम्यान असावा.
 • वेतनश्रेणी – रु. १७,०००/- ते रु. २५,०००/-
 • मुलाखतीचा पत्ता – पीएस-३३४ (प्रशासकीय मीटिंग रूम), तिसरा मजला पेमास्टर शोधीका, टीएमसी- एसीटीआरईसी, से. २२ खारघर, नवी मुंबई
 • मुलाखतीची तारीख –

  • लॅब तंत्रज्ञ पदाकरिता – १५ ऑक्टोबर २०१९
  • हिंदी अनुवादक – सह समन्वयक पदाकरिता – १४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १  जाहिरात २


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !